नाशिकमध्ये घरघुती गणपतींचं मोठ्या थाटामाटात आगमन

घरघुती गणपतींचं मोठ्या थाटामाटात आगमन होतंय. लाडक्या गणपतीला घरी आणण्यासाठी शहरातल्या गोल्फ मैदानावर नाशिककरांनी मोठी गर्दी केली आहे. गणपतीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठाही सजल्या आहेत.

Updated: Sep 5, 2016, 10:51 AM IST
नाशिकमध्ये घरघुती गणपतींचं मोठ्या थाटामाटात आगमन

नाशिक : घरघुती गणपतींचं मोठ्या थाटामाटात आगमन होतंय. लाडक्या गणपतीला घरी आणण्यासाठी शहरातल्या गोल्फ मैदानावर नाशिककरांनी मोठी गर्दी केली आहे. गणपतीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठाही सजल्या आहेत.

सार्वजनिक गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांची घाई दुपारनंतर सुरू होणार आहे. घरघुती बाप्पांना नेण्यासाठी मात्र पहाटेपासूनच लगबग सुरू आहे.