अंधेरीत मॉलजवळ सापडला बॉम्ब?

मुंबईत अंधेरीतल्या इन्फिनिटी मॉलजवळ बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने घबराट उडाली आहे. काही वेळापूर्वीच बॉम्बसदृश वस्तू अंधेरीतील इन्फिनिटी घटनास्थळी बॉम्बशोधक पथक दाखल झालं आहे.

Updated: Jul 4, 2012, 05:27 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

मुंबईत अंधेरीतल्या इन्फिनिटी मॉलजवळ बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने घबराट उडाली आहे. काही वेळापूर्वीच बॉम्बसदृश वस्तू अंधेरीतील इन्फिनिटी  घटनास्थळी बॉम्बशोधक पथक दाखल झालं आहे. संपूर्ण परिसराला पोलिसांनी वेढा टाकला आहे.

 

बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने स्थानिक व्यापारी आणि नागरीकांमध्येही धावपळ उडाली होती. संपूर्ण परिसर पोलिसांनी सील केला आहे. संपूर्ण परिसराला पोलिसांनी वेढा टाकला आहे. मुंबईत बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने घबराट पसरली आहे. अंधेरीतील इंन्फिनिटी मॉलबाहेर बॉम्ब? असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनास्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

 

बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले असून ते पुढील कारवाई करीत आहेत. मुंबईत बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने घबराट झाली आहे अंधेरीतील इंन्फिनिटी मॉलबाहेर गर्दीच्या ठिकाणी बॉम्बसदृश गोष्ट मिळाल्याने गोधंळाचं वातावरण निर्माण झालं होतं.