www.24taas.com, मुंबई
आज शेअर बाजार खुला होतानाचं . मुंबई शेअरबाजार १७ हजार २०८ सेन्सेक्सवर खुला झाला त्यात ७ अंशांची वाढ झाली. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी ५ हजार २३५ अंशांवर खुला झाला.
निफ्टीमध्येही ६ अंशांची वाढ होताना दिसते आहे. डॉलरच्या तुलनेत रूपया आज 51 पूर्णांक त्रेसष्ठ अंशावर उघडला आहे. डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या किंमतीत शून्य पूर्णांक शून्य चार अंशांची सुधारणा झालेली दिसते.