'ऐ दिल है मुश्किल'चं गाणं यू-ट्यूबवर व्हायरल

यात ऐश्वर्या, रणबीर आणि अनुष्का यांचा प्रमुख सहभाग आहे.

Updated: Sep 7, 2016, 09:44 PM IST

मुंबई : ऐ दिल है मुश्किल या सिनेमाचं हे गाणं प्रचंड व्हायरल होतंय, ते प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलं आहे. यात ऐश्वर्या, रणबीर आणि अनुष्का यांचा प्रमुख सहभाग आहे.