karan johar

'धडक 2' ट्रेलर: सिद्धांत-तृप्ती प्रेमात, पण समाज बनतो शत्रू; शेवट कसा असेल?

करण जोहरने 'धडक' चा पुढचा भाग सादर करणार आहे. या चित्रपटात एक नवीन प्रेमकथा दिसणार आहे. यावेळी ही कथा दोन प्रेमींवर आधारित आहे, जे सर्व भेदभाव बाजूला ठेवून एकत्र राहू इच्छितात. मात्र, समाज त्यांना एकत्र येऊ देत नाही. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, त्यामुळे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. 

 

Jul 12, 2025, 12:51 PM IST

करीना कपूरला डेट तर परिणीती चोप्रासोबत लग्न करायचं होतं 'या' घटस्फोटित क्रिकेटपटूला

करीना कपूरला डेट तर परिणीती चोप्रासोबत लग्न करायचं होतं 'या' घटस्फोटित क्रिकेटपटूला

Jun 18, 2025, 09:00 PM IST

एका पिक्चरसाठी 200 कोटी मानधन घेणारा भारतीय डायरेक्टर; SRK, सलमानपेक्षाही अधिक कमवतो

Highest Paid Director In India: देशातील सर्वाधिक मानधन घेणारा दिग्दर्शक कोण असं विचारलं तर तुम्ही ज्या नावांचा विचार आधी कराल त्यापैकी हे नाव नक्कीच नाही. मग ही व्यक्ती आहे तरी कोण?

Jun 11, 2025, 03:44 PM IST

करण जोहरचा कान्स फेस्टिव्हलमधील 'रॉयल लूक'; हिरेजडीत ब्लेझरने वेधले सर्वांचे लक्ष

फ्रान्समधील कान्स शहरात सुरू असलेल्या कान्स फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आपल्या फॅशनने जलवा दाखवला आहे. शर्मिला टागोर, उर्वशी रौतेला, जान्हवी कपूर यांच्यासह अनेक सेलेब्रिटींच्या यादीत आता करण जोहरचेही नाव जोडले गेले आहे. करण जोहरने यंदा प्रथमच कान्स फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली आहे.

May 21, 2025, 12:40 PM IST

बॉलिवूडचा सर्वात महाग चित्रपट; तब्बल 7 अभिनेते करणार होते काम; ट्रोलर्सने शूट सुरु होण्याआधीच संपवला

बॉलिवूडचा सर्वात महागडा चित्रपट म्हणून चर्चेत आला हा चित्रपट तयारच होऊ शकला नाही. या चित्रपटात एकूण 7 अभिनेते काम करणार होते. 

 

May 16, 2025, 03:40 PM IST

52 वर्षांचा निर्माता, लग्न न करताच झाला दोन मुलांचा बाप, एकतर्फी प्रेमामुळे झाली होती तब्येत खराब

52 वर्षीय निर्माता आणि दिग्दर्शक. एकतर्फी प्रेमामुळे त्याची तब्येत खराब झाली होती. आज तो लग्न न करता देखील दोन मुलांचा बाप आहे. 

May 8, 2025, 03:36 PM IST

करण जोहरने अचानक वजन का कमी केले? अखेर कारण समोर

बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर 52 वर्षांचा असूनही आजही अत्यंत फिट आणि अॅक्टिव्ह आहे. करण जोहरने नुकतेच आपले वजन भरपूर प्रमाणात कमी केले आहे. त्याच्या या बदलावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. वजन कमी झाल्यानंतर जेव्हा तो पापाराझींमधून सार्वजनिक ठिकाणी दिसला, तेव्हा अनेक चाहत्यांनी त्याचे व्हिडीओ पाहून चिंता व्यक्त केली. कारण तो पूर्वीपेक्षा खूपच बारिक आणि वेगळा दिसू लागला होता.

Apr 18, 2025, 01:20 PM IST

शाहिद कपूर, सुष्मिता सेन यांच्यासह अर्ध्या बॉलिवूडनं ज्या मेघना सिंघच्या लग्नात हजेरी लावली 'ती' आहे तरी कोण? माहितीये का?

Who is Meghna Singh : अर्धे बॉलिवूडनं ज्या मेघना सिंघच्या लग्नात हजेरी लावली 'ती' आहे तरी कोण? माहितीये का? 

Apr 17, 2025, 06:56 PM IST

पाकिस्तानच्या रेव पार्टीत नाचली Kareena Kapoor? व्हायरल व्हिडीओ चर्चेत

Kareena Kapoor Khan in Pakistan : पाकिस्तानच्या पार्टीत करीना कपूर? VIRAL VIDEO मुळे सगळीकडे एकच चर्चा

Apr 12, 2025, 11:01 AM IST

'हे पूर्णपणे अश्लील आहे', जावेद अख्तर यांनी KKHH साठी गाणी लिहिण्यास दिला होता नकार, गीतकाराने केलं उघड

गीतकार समीर अंजन (Sameer Anjan) यांनी 'कुछ कुछ होता है' (Kuch Kuch Hota Hai) चित्रपटासाठी गाणी लिहिण्याची संधी कशी मिळाली याचा खुलासा केला आहे.

 

Mar 26, 2025, 03:36 PM IST

'दर्जा घसरत चालला आहे,' इब्राहिम आणि खुशीच्या प्रमोशन व्हिडीओवर नेटकरी संतापले

इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांनी त्यांचा नेटफ्लिक्स चित्रपट 'नादानिया'च्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. पण या दोघांच्या प्रमोशन व्हिडीओवर नेटकरी संतापले आहेत.

Feb 20, 2025, 03:54 PM IST

SS Rajamouli यांच्या सिनेमांमध्ये लॉजिक नसतं; Karan Johar असं का म्हणाला?

दिग्दर्शक करण जोहरने तेलगु सिनेमाची फिल्ममेकर SS Rajamouli यांच्याबद्दल केलेल्या विधानांमुळे सध्या चर्चेचा विषय बनला आहे. करण जोहरने थेट राजामौली यांच्या सिनेमांमध्ये लॉजिक नसल्याच म्हटलं आहे. 

Feb 17, 2025, 12:20 PM IST

परत सलमानसोबत कधीच काम करणार नाही, 'या' अभिनेत्याने व्यक्त केला होता संताप

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने हिंदी चित्रपटांसोबतच इतर उद्योगातील लोकांवरही आपली खास छाप सोडली आहे. 

Feb 15, 2025, 06:00 PM IST

'कुछ कुछ होता है' ढोंगी चित्रपट; करण जोहरने अखेर 27 वर्षांनी केलं मान्य, म्हणाला 'फक्त हॉट मुली आवडणारा...'

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) 'कुछ कुछ होता है' चित्रपटाचा सामाजिक प्रभाव किती असेल याचा अजिबात विचार केला नव्हता अशी कबुली दिली आहे. तसंच आपलं पूर्ण लक्ष सलग फ्लॉप चित्रपट देणाऱ्य़ा वडिलांसाठी एक ब्लॉकबस्टर चित्रपट देणं होता असं सांगितलं आहे. 

 

Feb 11, 2025, 09:23 PM IST

इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांच्या 'इश्क में' गाण्यातला इश्क वाला लव्ह, VIDEO रिलीज

इब्राहिम अली खान 'नादानियां' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे आणि या चित्रपटाचे पहिलं गाणं 'इश्क में' नुकतेच रिलीज झाले आहे. गाणं सचेत टंडन आणि असीस कौर यांनी गायले आहे.

 

Feb 4, 2025, 02:13 PM IST