निवडणुकीसाठी शिवसेनेने भात्यातले ब्रम्हास्त्र काढले बाहेर

जाहिरातीनंतर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या भात्यातले ब्रम्हास्त्र बाहेर काढले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्षवभूमीवर शिवसेनेने जाहिरातीचा दुसरा टप्पा मुंबईकरांपुढे आणला आहे. 

Updated: Jan 20, 2017, 03:41 PM IST
निवडणुकीसाठी शिवसेनेने भात्यातले ब्रम्हास्त्र काढले बाहेर  title=

मुंबई : जाहिरातीनंतर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या भात्यातले ब्रम्हास्त्र बाहेर काढले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्षवभूमीवर शिवसेनेने जाहिरातीचा दुसरा टप्पा मुंबईकरांपुढे आणला आहे. 

Did you know या जाहिरातींनंतर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या भात्यातले ब्रम्हास्त्र बाहेर काढले. या जाहिरातींच्या पोस्टर्सवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा आहे. 

23 जानेवारी हा बाळासाहेबांचा जन्मदिवस असल्यानं यंदा महापालिका निवडणुकीच्या वातावरणात हा दिवस साजरा होत आहे. त्यानिमित्त शिवसेनेनं शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरु केली आहे.