मुंबई | ६ रेल्वे पुलांबाबत रेल्वेचा निष्काळजी कारभार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 26, 2018, 07:51 PM ISTभाजपची गडगंज श्रीमंत उमेदवाराला मुंबईत उमेदवारी
भाजपनं मुंबई महानगरपालिकेतल्या एन वॉर्डमध्ये प्रभाग क्रमांक १३२ मधून, पराग शहा या गडगंज श्रीमंत उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. पराग शहा यांची एकूण मालमत्ता ६८९ कोटी ९५ लाख २ हजार ३२७ रुपये इतकी आहे.
Feb 8, 2017, 08:22 PM ISTनिवडणुकीसाठी शिवसेनेने भात्यातले ब्रम्हास्त्र काढले बाहेर
जाहिरातीनंतर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या भात्यातले ब्रम्हास्त्र बाहेर काढले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्षवभूमीवर शिवसेनेने जाहिरातीचा दुसरा टप्पा मुंबईकरांपुढे आणला आहे.
Jan 20, 2017, 03:31 PM ISTमुंबईतील मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव : राज ठाकरे
येथील मोकळ्या जागा खासगी बिल्डरांच्या घशात घालण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे. आम्ही स्वाक्षरी मोहीम सुरु करत आहोत. ही मोहीम सर्वपक्षीय असेल. यात राजकारण नसेल. मात्र, जर याकडे लक्ष दिले गेले नाही तर आंदोलन पुकारण्यात येईल, अशा इशारा राज यांनी दिला.
Jan 15, 2016, 03:55 PM ISTमनसे तटस्थ, समिती पदे सेना-भाजपच्या वाट्याला
मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण आणि स्थायी समितीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेनेने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. स्थायी समितीवर सेना तर शिक्षण समिती भाजपला मिळाली. दरम्यान, या निवडणुकीत मनसे तटस्थ राहिली.
Apr 7, 2015, 09:15 AM ISTमुंबई पालिकेतील सत्ताधाऱ्यांचे काम, विरोधकांना धुपाटणे
मुंबई महापालिकेतील सत्तेचा वापर शिवसेनेचे पदाधिकारी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी व्यवस्थितपणे करून घेत आहेत. या पदाधिका-यांनी आपल्या मतदार संघातील वॉर्डसाठी कोट्यवधी रुपये बजेटमधून वळवले आहेत. तर दुसरीकडे विरोधी नगरसेवकांच्या वॉर्डसाठी तुटपुंजी तरतूद केलीय. याविरोधात विरोधकांनी पालिका आयुक्त आणि निवडणूक आयोगकडं दाद मागितलीय.
Mar 6, 2014, 09:17 AM ISTमुंबई पालिकेची तिजोरी फुल्ल, कामांची बोंब
मुंबई महापालिकेनं तब्बल ३१ हजार कोटी रुपयांचे बजेट सादर केले आहे. तर बजेटहून अधिक म्हणजे तब्बल ३३ हजार कोटी रुपयांच्या मुंबई महापालिकेच्या ठेवी विविध बँकांमध्येही आहेत. यावर सामान्यांचा विश्वास बसणार नाही. म्हणजे तिजोरी फुल्ल असली तरी विकास कामात मात्र उदासिनता दिसत आहे.
Feb 7, 2014, 04:54 PM ISTमुंबई पालिका पाडणार कृत्रिम पाऊस
मुंबईवर पाऊस बरसणार आहे. कारण पालिकेने तसा निर्णय केला आहे. पाणीटंचाईचं संकट दूर करण्यासाठी अखेर मुंबई पालिकेनं कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेत झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
Aug 16, 2012, 11:30 PM ISTमुंबईकरांवर कराचा बोजा लादला
मुंबई महापालिकेनं मुंबईकरांवर वाढीव मालमत्ता कराचा बोजा लादलाय. पण त्याचवेळी महापालिकेनं तब्बल आठ हजार १५ कोटी ८२ लाखांची थकबाकीच वसूल केली नसल्याचं उघड झालंय. मुंबई महापालिकेच्या या कारभारावर मुंबईकर संतप्त आहेत.
May 12, 2012, 01:15 PM IST