एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक ठप्प

ऐन विक ऐंडला मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेची वाहतूक ठप्प झाली आहे. 

Updated: Feb 20, 2016, 09:34 AM IST
एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक ठप्प title=

लोणावळा: ऐन विक ऐंडला मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेची वाहतूक ठप्प झाली आहे. खंडाळा एक्झिटजवळ तेलाचा टँकर उलटल्यानं दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

एक्स्प्रेस वे वरची वाहतूक बंद झाल्यामुळे लोणावळ्यावरून वाहतूक जुन्या हायववेवर वळवण्यात आली आहे. यामुळे लोणावळ्याजवळ मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.