केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली मुंबई दौ-यावर

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली मुंबई दौ-यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जेटलींची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत राज्यातल्या शेतकरी कर्जमाफीबाबात जेटलींकडून कोणतंही ठोस आश्वासन मिळालं नाही. मात्र राज्यातील कृषी क्षेत्रासंदर्भातील प्रश्न, जीएसटी यासह विविध विषयांवर जेटलींशी सकारात्मक चर्चा झाल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

Updated: Mar 26, 2017, 04:19 PM IST
 केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली मुंबई दौ-यावर title=

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली मुंबई दौ-यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जेटलींची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत राज्यातल्या शेतकरी कर्जमाफीबाबात जेटलींकडून कोणतंही ठोस आश्वासन मिळालं नाही. मात्र राज्यातील कृषी क्षेत्रासंदर्भातील प्रश्न, जीएसटी यासह विविध विषयांवर जेटलींशी सकारात्मक चर्चा झाल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.