निर्मला सीतारमण, ED विरुद्ध FIR दाखल! कोर्टाच्या आदेशानंतर 'वसुली' प्रकरणात कारवाई
Court Order FIR Against Nirmala Sitharaman: याच विषयी सर्वोच्च न्यायालयाने 2024 मध्ये दिलेल्या निकालात सदर प्रकार पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देत हे संविधानाला धरुन नसल्याचं म्हटलं होतं.
Sep 29, 2024, 12:17 PM ISTआम्हाला 50000 कोटी द्या! मोदी सरकारकडे दोन्ही 'बाबूं'ची मागणी; पैशांचं काय करणार तेसुद्धा सांगितलं
Modi Government Union Budget 2024-2025: केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील मुख्य घटक पक्ष आहेत टीडीपी आणि जेडीयू.
Jul 9, 2024, 10:57 AM ISTमध्यमवर्गीय, नोकरदारांची मज्जाच मजा! येणाऱ्या बजेटमध्ये सरकार 'ही' घोषणा करण्याच्या तयारीत
Budget 2024: 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लवकरच सादर केला जाईल. त्याआधी जनतेला कोणत्या गोष्टीत दिलासा मिळेल, याच्या शक्यता तपासल्या जात आहेत.
Jun 24, 2024, 01:39 PM IST53व्या GST परिषदेच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय - अर्थमंत्री निर्मला सीतारामन
video | 53rd GST Council Meeting - Finance Minister Nirmala Sitharaman
Jun 23, 2024, 10:10 AM ISTमध्यमवर्गीयांना मोठा दिलासा! 'या' वस्तू आणि सेवा GST कक्षेतून बाहेर; निर्मला सितारमण यांची मोठी घोषणा
GST Council Meeting: . व्यवसाय वाढवण्यासाठी आणि करदात्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही अनेक निर्णय घेतल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
Jun 22, 2024, 09:04 PM ISTअर्थसंकल्प 2024 मध्ये महिलांसाठी नेमकं काय योजना आहेत?
Budget 2024 What Special For Women
Feb 1, 2024, 03:05 PM ISTBudget 2024 | निवडणुकिपूर्वीचा अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्प सादर, PM आवास योजनेअंतर्गत 2 कोटी घरं उभारण्याची घोषणा
Interim Budget 2024 Income Tax Payers
Feb 1, 2024, 02:35 PM ISTपाच वर्षात 2 कोटी परवडणारी घरं, 3 कोटी लखपती दीदी आणि... सोप्या भाषेत समजून घ्या Budget 2024
Big points of Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा आणि सहावा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा पहिला अंतरिम अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. जाणून घेऊया अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील मुख्य मुद्दे...
Feb 1, 2024, 01:39 PM ISTBudget 2024 | आयकरामध्ये कोणताही नवीन बदल नाही, जुनीच कर प्रणाली यंदाही लागू रहाणार
No Changes In Tax Scheme In Interim Budget By Nirmala Sitharaman
Feb 1, 2024, 01:25 PM IST50 वर्षांसाठी हवं तेवढं बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या मोदी सरकारच्या नव्या योजनेविषयी
Interim Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्प 2024 मध्ये महिला, युवक, नोकऱ्या आणि शिक्षणाबाबत महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. सीतारमन यांनी 1 लाख कोटी रुपयांचा निधी तयार करण्याची घोषणा केली आहे, ज्याद्वारे 50 वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज दिले जाईल.
Feb 1, 2024, 01:04 PM IST2024 च्या अर्थसंकल्पात Tax Slap मध्ये वाढ झाली पाहिजे, सुरक्षा प्रेस अधिकारी मागणी
Nashik Security Press Officer Demand And Expectation From Budget 2024
Feb 1, 2024, 11:10 AM ISTबजेटपूर्वी केंद्र सरकारकडून आनंदाची बातमी, मोबाईल फोन स्वस्त होण्याची शक्यता
Mobile Phone To Get Cheaper By Five Percent
Feb 1, 2024, 10:40 AM ISTBudget 2024 : अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यासाठी निर्मला सीतारमण यांनी निवडली खास साडी, पाहा वैशिष्ट्य...
Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कायमच अर्थसंकल्प सादर करत असताना संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या. इथं नेहमीच चर्चा झाली ती म्हणजे त्यांच्या लूकची.
Feb 1, 2024, 10:36 AM IST
अर्थसंकल्पापूर्वी ग्राहकांना धक्का! सोने-चांदी वधारले, जाणून घ्या किती रुपयांची झाली वाढ?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या आगामी अंतरिम अर्थसंकल्पूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे.
Feb 1, 2024, 10:27 AM ISTBudget 2024 | अर्थसंकल्पात जनतेला काय? बजेटकडून नाशिककरांना काय अपेक्षा?
Nashik People Expectation From Interm Budget
Feb 1, 2024, 10:15 AM IST