मुंबई : कामाच्या निमित्तानं वेगवेगळ्या जातीचे-धर्माचे-पंथाचे लोक मुंबईत गुण्यागोविंदानं नांदतात... हीच ओळख मुंबईनं आजवर जपलीय. यंदाच्या गणेशोत्सव आणि ईदच्या निमित्तानंही मुंबईची हीच ओळख पुन्हा एकदा ठसठशीतपणे समोर आलीय.
'मुंबई मेरी जान' या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आलेल्या एका फोटोतून हे स्पष्ट दिसतंय.
कुलाबा भागातील एका गणेश मंडपात मुस्लिम बांधव नमाज पढताना या फोटोतून दिसतायत.
Mumbai meri jaan....mumbai has space for every one...my mumbai proud to be a mumbaikar....
Posted by Sayed Kashif Zaidi on Saturday, September 26, 2015
'झी 24 तास'कडूनही सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आणि ईद मुबारक!
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.