गणेशोत्सव

गणेशोत्सवाच्या काही महिन्यांपूर्वीच मंडळांसाठी महत्त्वाच्या सूचना; आता चार दिवस...

BMC Advisory for Ganeshotsvan 2024: यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी सध्या बरेच दिवस शिल्लक असले तरीही काही मंडळांपासून अनेक कुटुंबांपर्यंत बऱ्याचजणांनी या उत्सवाची थोडीथोडकी तयारी सुरु केली आहे.

Feb 16, 2024, 08:57 AM IST

Raj Thackeray : '...हे कुठंतरी थांबलं पाहिजे', सण उत्सवाचे विद्रुपीकरण करणाऱ्यांचे राज ठाकरेंनी टोचले कान

Raj Thackeray On disfigured the festival : राज्याच्या अनेक भागात आवाजाच्या पातळीने शतक ठोकल्याचं दिसून आलं. त्यामुळे नागरिकांना, वृद्ध व्यक्तींना त्रास सहन करावा लागला. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सण उत्सवाचे विद्रुपीकरण करणाऱ्यांचे कान टोचले आहेत.

Oct 1, 2023, 04:54 PM IST

उत्सव गणरायाचा, ‘वर्षा’व बाळासाहेबांच्या आशीर्वादाचा! मुख्यमंत्री शिंदेचं व्यंगचित्र चर्चेत

Political News : मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावरील गणेशोत्सवात प्रथमच शेतकरी आपतग्रस्त कष्टकरी जनांचा सहभाग पाहायला मिळाला. 

Sep 29, 2023, 02:16 PM IST

Anant Chaturdashi 2023 : अनंत चतुर्दशीच्या दिवशी बांधा'हा'धागा, आयुष्यातील अडचणी होतील दूर, 14 गाठीला महत्त्व

Anant Chaturdashi 2023 : आज अनंत चतुर्दशी असून आज हाताच्या मनगटावर रक्षासूत्र बांधायला विसरु नका. शिवाय  14 गाठीचं महत्त्व ही जाणून घ्या. 

Sep 27, 2023, 05:10 PM IST

पुण्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला; 100 जणांना घेतला चावा

पुण्याच्या भोर तालुक्यातून.. गणपती विसर्जनावेळी मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला करत त्यांचा चावा घेतला. यात लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा एकूण 100 पेक्षा जास्त जणांचा मधमाशांनी चावा घेतला. 

Sep 24, 2023, 06:46 PM IST

पालिकेच्या कृत्रिम विसर्जन तलावांना भाविकांची पसंती, दीड दिवसाच्या गणपती विसर्जनात 23 टक्के वाढ

Ganeshotsav 2023 : महानगरपालिकेने तयार केलेल्या पर्यावरणपूरक कृत्रिम विसर्जन तलावांना भाविकांची पसंती वाढली आहे. पालिकेच्या कृत्रिम विसर्जन तलावात यंदा दीड दिवसांच्या गणततीचं मोठ्या प्रमाणावर विसर्जन करण्यात आलं. 

Sep 23, 2023, 06:29 PM IST

Gauri Pujan 2023 : गणपतींपाठोपाठ गौराईंचा मानपान; जाणून घ्या माहेशवाशिणींच्या पूजेचा मुहूर्त, साहित्य आणि महत्त्व

Gauri Pujan 2023 : गणपतींपाठोपाठ गौराईंचा मानपान होणार आहे. गौराई आगमनापासून विसर्जनापर्यंत संपूर्ण माहिती जाणून घ्या व्हिडीओच्या माध्यमातून 

Sep 20, 2023, 04:16 PM IST

शाहरुख खानच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन, म्हणतो 'भरपूर मोदक खाण्यासाठी...'

Shah Rukh Khan brings Ganpati : किंग खानच्या घरी म्हणजेच मन्नतमध्ये (mannat) गणरायाचं आगमन झालं आहे. शाहरूखने पोस्ट करत याची माहिती दिली.

Sep 19, 2023, 10:16 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवासाठी प्रियजनांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवा 'या' सुंदर निमंत्रण पत्रिका!

Ganesh Chaturthi 2023 : सर्वांचं लाडकं दैवत तुमचा आमचा बाप्पाचा सोहळा आपल्या प्रियजनांसोबत साजरा करा. म्हणून व्हॉट्सअ‍ॅपवरुन पाठवा 'या' सुंदर निमंत्रण पत्रिका.

Sep 18, 2023, 02:52 PM IST

राज्यात आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सव होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यात आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असून गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचा यामागे उद्देश आहे. पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली आहे. 19 ते 28 सप्टेंबर या काळात महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. 

Sep 16, 2023, 06:21 PM IST

गणेशोत्सवासासाठी कोकणात जा मोफत, राज्य सरकारचं चाकरमान्यांसाठी गिफ्ट

येत्या 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. राज्यभर मोठ्या उत्साहात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. विशेषत: कोकणतात हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होता. राज्याच्या कानकोपऱ्यात राहाणारे चाकरमणी गणेशोत्सवासाठी आवर्जुन कोकणात जातात. 

Sep 15, 2023, 06:18 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : कसं असावं बाप्पाच्या नैवेद्याचं पान 'हा' पदार्थ अजिबात विसरु नका; नाहीतर...

Ganesh Chaturthi 2023 : आपल्या प्रत्येकाचा लाडका बाप्पा, विघ्नहर्ता लवकरच घरोघरी पाहुणचारासाठी येणार आहे. अशात त्याचा नैवेद्याचं पान कसं वाढायचं जाणून घ्या Video मधून

Sep 15, 2023, 02:54 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : लाडक्या बाप्पाला दहा दिवस दाखवा 'हे' नैवेद्य

Ganesh Chaturthi 2023 : गणराया घरी आल्यावर त्याचा पाहुणचारात मोदकाशिवाय पुढील दहा दिवस हे गोड पदार्थ नैवेद्यात दाखवा. 

Sep 15, 2023, 02:05 PM IST

अनंत चतुर्दशी आणि ईद एकाच दिवशी, नाशिकनंतर नवी मुंबईत मुस्लिम बांधवांनी घेतला 'हा' निर्णय

Anant Chaturdashi And Eid: ईद ए मिलाद आणि गणपती विसर्जन एकाच वेळेस येत असल्याने कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. दोन्ही सण कोणतेही गालबोट न लागता आनंद, उत्साहात साजरे व्हावेत यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहेत. 

Sep 15, 2023, 11:25 AM IST

गणपती बाप्पाची स्थापना कोणत्या दिशेला करावी? वास्तुशास्त्र काय सांगतं वाचा

Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. बाप्पा घरी आणताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. वास्तूशास्त्रानुसार बाप्पाची कशी प्रतिष्ठापना करावी, याचे काही नियम जाणून घ्या. 

 

Sep 14, 2023, 04:21 PM IST