सलमान खानचं संपूर्ण कुटुंब एकत्र विमानात, देशमुख कुटुंबानं वेधलं लक्ष तर सोहेल खाननं शेअर केला खास VIDEO
सलमान खानच्या 59 व्या वाढदिवसानिमित्त त्याचा भाऊ आणि निर्माता सोहेल खान यानी एक खास फॅमिली व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये संपूर्ण खान कुटुंब एकत्र विमानात दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खानच्या खास मैत्रीण युलिया वंतूर, अभिनेता रितेश देशमुख, आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा यांच्यासह अन्य कुटुंबीय आणि मित्रदेखील सोबत आहेत.
Dec 28, 2024, 01:18 PM IST
लाऊडस्पीकर्स, डीजेचा वापर गणेशोत्सवात हानीकारक असेल तर ईदमध्ये..; उच्च न्यायालयाचं विधान
Bombay High Court On Loudspeakers: मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेमध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आदेश जारी करावेत अशी मागणी केलेली.
Sep 19, 2024, 08:22 AM ISTईद गणेश विसर्जन पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च , मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Mumbai police on alert mode , Police route march on the occasion of Eid Ganesh visarjan
Sep 14, 2024, 06:15 PM ISTआताची मोठी बातमी! उद्यापासून सलग पाच दिवस सुट्टी, शुक्रवारी ईदची सुट्टी जाहीर
अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे 28 तारखेला होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
Sep 27, 2023, 05:45 PM ISTMumbai-Pune Express Highway | मुंबई-पुणे महामार्गावर 29 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांना बंदी
Mumbai-Pune_Express Highway No Heavy vehicles Allowed On Ganesh Visarjan And Eid Celebration
Sep 26, 2023, 01:20 PM ISTअनंत चतुर्दशी आणि ईद एकाच दिवशी, नाशिकनंतर नवी मुंबईत मुस्लिम बांधवांनी घेतला 'हा' निर्णय
Anant Chaturdashi And Eid: ईद ए मिलाद आणि गणपती विसर्जन एकाच वेळेस येत असल्याने कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. दोन्ही सण कोणतेही गालबोट न लागता आनंद, उत्साहात साजरे व्हावेत यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहेत.
Sep 15, 2023, 11:25 AM ISTईद सणाची अनोखी भेट! आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पहिले किडनी ट्रान्सप्लांट
अर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या रुग्णांना किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेच खर्च परवडत नाही. अशा स्थितीत आयुष्मान भारत योजनेमुळे किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया मोफत होणार आहे.
Jun 29, 2023, 06:06 PM ISTदावत-ए-इश्क! Rahul Gandhi चक्क Street Food खाण्यासाठी पोहोचले आणि...
Rahul Gandhi in Bengali Market: आतासुद्धा अशाच एका कारणामुळं राहुल गांधी यांचं नाव चर्चेत आलं आहे. निमित्त ठरतेय ती म्हणजे त्यांची खाद्यभ्रमंती.
Apr 19, 2023, 09:17 AM ISTExpensive Goat | असं काय आहे या बकऱ्यात की जो मसर्डिजपेक्षाही महागडा
What is it about this goat that is more expensive than Mercedes?
Nov 9, 2022, 09:15 PM ISTईदच्याच दिवशी मुस्लीम कट्टरवाद्यांचा हैदोस
ईदच्या (Eid) कार्यक्रमात धार्मिक तेढ निर्माण होणारी गाणी वाजवण्यात आली.
Oct 12, 2022, 12:00 AM ISTVideo | ईद ए मिलादच्या मिरवणुकीत वाजली आक्षेपार्ह गाणी
Eight to ten people have been booked for raising offensive slogans in the Eid procession in Amravati
Oct 11, 2022, 10:40 AM IST'या' मोठ्या कारणामुळे ईदला भाईजान नाही भेटू शकला चाहत्यांना; मोठं कारण समोर
रविवारी देशभरात ईदचा सण साजरा करण्यात आला.
Jul 10, 2022, 11:32 PM IST'या' देशात सलग नऊ दिवसांची सुट्टी, कर्मचारी निघालेत मोठ्या विकेंडवर
या देशातल्या कर्मचाऱ्यांच्या सुट्टया पाहून सर्वच कर्मचारी चक्रावले आहेत.
Jun 25, 2022, 09:54 PM ISTबहिणीकडे सर्व अधिकार सोपवत सलमान सगळ्यांपासून दूर, असं का?
प्रत्येकाची काळजी घेताना दिसला. पण, आता मात्र तो या साऱ्यापासून दूर जाताना दिसत आहे.
May 3, 2022, 06:01 PM IST