हेमा मालिनी मुंबईत दाखल

जयपूर येथील अपघातात जखमी झालेल्या अभिनेत्री, खासदार हेमा मालिनी राजस्थानहून मुंबईला पोहोचल्या आहेत. त्यांची तब्बेत चांगली असल्याची माहिती त्यांची मुलगी ईशाने दिली. 

Updated: Jul 4, 2015, 03:22 PM IST
हेमा मालिनी मुंबईत दाखल title=

मुंबई : जयपूर येथील अपघातात जखमी झालेल्या अभिनेत्री, खासदार हेमा मालिनी राजस्थानहून मुंबईला पोहोचल्या आहेत. त्यांची तब्बेत चांगली असल्याची माहिती त्यांची मुलगी ईशाने दिली. 

मथुरेहून जयपूरला जाताना झालेल्या अपघातात हेमामालिनी जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर राजस्थानमधल्या रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथून डिस्चार्ज घेऊन, हेमामालिनी मुंबईत दाखल झाल्यात. दरम्यान या अपघातात सोनम नावाच्या लहान मुलीचा मृत्यू झाला होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.