सोशल मीडियावर 'आप'ला म्हटले आपले, भाजपवर 'कोपले'

दिल्लीत विधानसभा निवडणुकीत आपच्या विजयानंतर आणि भाजपच्या पराभवानंतर सोशल मीडियावर अनेक धम्माल मेसेजची रेलचेल आहे. ते बहुतांशी भाजपला टोमणे मारणारे आहे. पाहू या काय आहे ते... 

Updated: Feb 10, 2015, 11:36 PM IST
सोशल मीडियावर 'आप'ला म्हटले आपले, भाजपवर 'कोपले' title=

मुंबई : दिल्लीत विधानसभा निवडणुकीत आपच्या विजयानंतर आणि भाजपच्या पराभवानंतर सोशल मीडियावर अनेक धम्माल मेसेजची रेलचेल आहे. ते बहुतांशी भाजपला टोमणे मारणारे आहे. पाहू या काय आहे ते... 

- नरेंद्र मोदी याचं स्वच्छ भारत अभियान आम आदमी पक्षाने भलतंच मनावर घेतलेलं दिसतंय 

- १० लाखांच्या कोटाला १० रूपयांचे मफलर भारी पडलं

- करवटें बदलते रहे सारी रात हम,  'आप' की कसम, 'आप' की कसम - किरण बेदी

- शरद पवार मनातल्या मनात म्हणतात... चार जागांचं दुःख काय असतं ते आता मोदी आणि शहांना कळेल

- ओबामांची जादू ओसरली... तीन दिवस प्रचार करूनही भाजपचा दारूण पराभव 

- मोदींनी दिली १५० मफलरची ऑर्डर... दिल्लीच्या निकालानंतर धोरणात्मक निर्णय

- स्वच्छ भारत अभियानातून झाडूचा प्रचार नरेंद्र मोदींना चांगलाच महागात पडला. 

- दिल्लीकरांनी योग्य क्रम लावला आहे. ए फॉर आप, बी फॉर भाजप आणि सी फॉर काँग्रेस 

- ऐ दिल्ली तेरे आंगन मे , नया सूरज चढ़ा है।
सुना है मंहगे सूटों पे , मफलर भारी पड़ा है।

- पीएम मोदी ने केजरीवाल को फोन करके बधाई दी....
और टेलर का नंबर भी दिया

- From Sakshi Maharaj's parody twitter account:
I said 4 kids.. and not 4 seats!
#AAPSweep

- Jab dost fail ho jaaye toh bura lagta hai, par jab dost first aa jaaye toh aur bhi bura lagta hai.
--Kiran Bedi

- अपनी जीत का इतना गुमान न कर बेखबर, 
शहर मे तेरी जीत से ज्यादा मेरी हार के चर्चे हैं।।
~ नरेंद्र मोदी

- दिल्ली विधानसभा बोर्डाचे निकाल जाहीर....

'हजारे कोचिंग क्लास'चा अरविंद केजरीवाल नव्वद टक्के गुण मिळवून राज्यात पहिला...

किरण बेदीचा पेपर फेरतपासणीचा अर्ज बोर्डाने फेटाळला...

- कामात अपयश येते , पण ते टिकुन रहात नही हे दाखवुन दिले एका सव॔ सामान्य माणसाने,त्याला सव॔नी वेड्यात काढले,त्या वेड्याने दिल्लीत इतिहास रचला-आम आदमी पाटीचे अरविद केजरीवाल यांना मिळालेले यशाबद्दल अभिनंदन

नऊ लाखाच्या कोटात छप्पन्न इंचाची छाती मफलर म्हणाली बाजूला व्हा उडेल अंगावर माती स्वच्छता अभीयानाचे स्वप्न साकार होईल आपो ' आप ' चिखल काढून टाकल्यावर ' कमळ ' होईल साफ ' आम ' चा ' खोकला ' बरा होईल मिळता सत्तेची सुंठ तुमचा कशासाठी ऐवढा दाटून आला कंठ ? -  अॅड, अनंत खेळकर

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.