Attack on Kejriwal: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर हल्ला
Attack on Kejriwal: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला झाला आहे.
Nov 30, 2024, 06:52 PM ISTJammu Kashmir Election | जम्मू काश्मीरमध्ये आपची एन्ट्री; पाहा विजयी उमेदवाराचं नाव
Jammu Kashmir Election AAP Makes Entry In Jammu Kashmir As Mehraj Malik Wins
Oct 8, 2024, 02:50 PM ISTमुख्यमंत्रिपदाची खुर्ची का सोडली? अरविंद केजरीवाल यांनी अखेर केला खुलासा, 'मला पैसे...'
मी गेल्या 10 वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करत होतो. त्यामुळे नरेंद्र मोदींना वाटलं की, जर यांच्यापासून जिंकायचं असेल तर प्रामाणिकपणावरच हल्ला करावा. यासाठी माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करण्यात आले. आमच्या मंत्र्याना, नेत्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं असा आरोप अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केला आहे.
Sep 22, 2024, 01:30 PM IST
दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आतिशी, या आधीच्या दोन कोण?
Delhi CM : आम आदमी पार्टीच्या आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आतिशी यांच्यासह 5 कॅबिनेट मंत्र्यांनीही पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अरविंद केजरीवालांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मंजूर केलाय.
Sep 21, 2024, 09:07 PM ISTSC कडून Arvind Kejriwal यांना जामीन मंजूर; 'CBI ने अटक करण्याची एवढी घाई का केली?' न्यायलयाचा सवाल
Arvind Kejriwal Bail: सर्वोच्च न्यायालयाने (SC) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना CBI प्रकरणातही जामीन मंजूर केलाय.
Sep 13, 2024, 11:28 AM ISTदिल्ली दारु घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदियांना मोठा दिलासा, 17 महिन्यांनंतर तुरुंगातून येणार बाहेर
दिल्ली दारु घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदियांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआय आणि ईडीच्या केसमध्ये त्यांना जामिन मिळाला आहे. त्यामुळे मनीश सिसोदिया 18 महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर येणार आहेत.
Aug 9, 2024, 10:56 AM ISTArvind Kejriwal Health: 'अरविंद केजरीवाल कोमात जाऊ शकतात, ब्रेन स्ट्रोकचाही धोका'
Arvind Kejriwal Health Condition: तिहार जेलच्या अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2024 ला अरविंद केजरीवाल जेव्हा पहिल्यांदा जेलमध्ये आले तेव्हा त्यांचं वजन 65 किलो होतं. सध्या त्यांचं वजन 61.5 किलो आहे.
Jul 15, 2024, 12:19 PM IST
'माझे खासगी फोटो..', मालीवाल यांचा 'आप'वर गंभीर आरोप! म्हणाल्या, 'माझ्याबद्दल घाणेरड्या..'
Swati Maliwal Assault AAP Plot: स्वाती मालीवाल यांनी एका बड्या नेत्याचा आपल्याला फोन आला होता असं सांगत आम आदमी पार्टीने आपल्याविरुद्ध काय काय कट रचला आहे यासंदर्भात धक्कादायक दावे केले आहेत.
May 22, 2024, 04:31 PM ISTSwati Maliwal Net Worth : दिल्लीत गोंधळ घालणाऱ्या स्वाती मालीवाल यांची नेमकी संपत्ती किती?
Swati Maliwal Net Worth : आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा असलेल्या स्वाती मालीवाल यांची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या आकडा
May 19, 2024, 06:48 PM IST'आज जर मनिष सिसोदिया इथे असते...', स्वाती मलिवाल यांची पोस्ट; केजरीवालांवर साधला अप्रत्यक्ष निशाणा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejiriwal) आपल्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह भाजपा (BJP) कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. यानंतर स्वाती मलिवाल (Swati Maliwal) यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. इतकी ताकद मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यासाठी लावायला हवी होती असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
May 19, 2024, 12:42 PM IST
लाखोंच्या पगाराची ITची नोकरी सोडली, आण्णा आंदोलनाने दिली ओळख;कोण आहे स्वाती मालीवाल?
Swati Maliwal Details: स्वाती मालीवाल कोण आहेत? याबद्दल जाणून घेऊया.
May 18, 2024, 04:38 PM ISTस्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात मोठी घडामोड, अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक
Swati Maliwal Vibhav Kumar news: आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलीसांनी कारवाई केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक करण्यात आली आहे.
May 18, 2024, 02:43 PM IST'स्वाती मलिवाल यांच्यासह मुख्यमंत्री निवासस्थानी गैरवर्तवणूक झाली', AAP ने केलं मान्य, 'PA ने त्यांना...'
Aam Aadmi Party on Swati Maliwal: आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मलिवाल (Swati Maliwal) यांच्यासह गैरवर्तवणूक झाल्याचं मान्य केलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी या घटनेची दखल घेतली असून योग्य कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे.
May 14, 2024, 06:25 PM IST
'...मग तर दाऊदही निवडणूक लढेल,' दिल्ली हायकोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावलं, 'तुम्हाला काय आम्ही...'
अटक नेत्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रचार करण्याची परवानगी देणारं तंत्र विकसित करण्याचा आदेश देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) फेटाळली आहे. याचिकाकर्ता अमरजीत गुप्ताने (Amarjeet Gupta) हायकोर्टात निवडणूक आयोगाला (Election Commission) असे आदेश देण्याची मागणी केली होती.
May 1, 2024, 07:15 PM IST
Arvind Kejriwal : केजरीवाल्यांच्या अटकेनंतर आपचे कार्यकर्ते आक्रमक
AAP activists after Kejriwal's arrest Aggressive
Mar 22, 2024, 02:30 PM IST