मुंबईत धुक्यांचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम

 मुंबईसह उपनगरामध्ये धुक्याची चादर पसरलेली दिसतेय.  त्यामुळे याचा मोठा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झालेला दिसतोय. सकाळपासूनचं रेल्वेची वाहतूक धिम्या गतीनं धावतेय.

Updated: Feb 6, 2016, 09:09 AM IST
मुंबईत धुक्यांचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम title=

मुंबई :  मुंबईसह उपनगरामध्ये धुक्याची चादर पसरलेली दिसतेय.  त्यामुळे याचा मोठा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झालेला दिसतोय. सकाळपासूनचं रेल्वेची वाहतूक धिम्या गतीनं धावतेय.

अनेक ठिकाणी धुक्याचं साम्राज्य असल्याने पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक १०-१५ मिनिटं उशिराने धावत आहेत.