running late

Mumbai Railway Central Harbour And Western Local Train Running Late For Heavy Rainfall PT1M45S

पुढचे काही तास मुंबईत जोरदार पावसाची शक्यता

Mumbai Railway Central Harbour And Western Local Train Running Late For Heavy Rainfall

Jul 19, 2024, 01:55 PM IST

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

नोकरदारवर्गाचा गोंधळ 

Oct 14, 2019, 01:09 PM IST

मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक उशिराने

 मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील गाड्य़ा उशिराने

Sep 4, 2019, 08:36 AM IST
Central Railway Continous Third Day Running Late By 15 Minutes PT1M29S

VIDEO | मध्य रेल्वेची वाहतूक १५ मिनिटं उशिरानं

VIDEO | मध्य रेल्वेची वाहतूक १५ मिनिटं उशिरानं
Central Railway Continous Third Day Running Late By 15 Minutes

Jun 12, 2019, 05:00 PM IST

मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचे तीन तेरा वाजले

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 'मरे'वर मनस्ताप

Nov 19, 2018, 10:16 AM IST

मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

मध्य रेल्वेची मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक उशिराने सुरु आहे. कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान रेल्वे रूळाच्या जॉईंट प्लेट्स लूज झाल्यामुळे वाहतूक 8.45 ते 9.02 पर्यंत बंद होती. काम पूर्ण झालं असलं तरी वाहतूक उशिराने सुरु आहे.

Feb 20, 2017, 09:59 AM IST

मुंबईत धुक्यांचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम

 मुंबईसह उपनगरामध्ये धुक्याची चादर पसरलेली दिसतेय.  त्यामुळे याचा मोठा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झालेला दिसतोय. सकाळपासूनचं रेल्वेची वाहतूक धिम्या गतीनं धावतेय.

Feb 6, 2016, 09:09 AM IST