local trains

...म्हणून 171 वर्षांपूर्वी मुंबईतील 'ही' चार रेल्वे स्थानकं बंद झाली, पाहा लोकलचा इतिहास

History Of Mumbais Local Trains in Marathi : भारतात सध्या सुमारे 68 हजार किमी लांबीचं रेल्वेचं जाळ पसरलं असून 7000 हून अधिक रेल्वे स्टेशन आहेत.  सर्वात  मोठ्या रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत भारताचा चौथा क्रमांक लागतो. पण तुम्हाला माहितीय का? आशियातील पहिली लोकल कधी सुरु झाली? जाणून घ्या मुंबई लोकलचा इतिहास...

Apr 11, 2024, 12:51 PM IST

Central Railway मार्गावर रोज किती लोकल धावतात? प्रवासी संख्या वाचून वाटेल आश्चर्य

Mumbai Local In Numbers: जगातील सर्वात व्यस्त रेल्वे मार्ग.

Feb 22, 2024, 03:54 PM IST

लोकल ट्रेनमध्ये होणार मोठे बदल; एका निर्णयामुळं प्रवाशांवर मोठ्या परिणामांची शक्यता

Mumbai Local : सुरक्षा उपाय मजबूत करण्यासाठी, मध्य रेल्वे लोकल गाड्यांच्या गार्ड आणि मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभराच्या अखेरीस मध्य रेल्वेच्या सर्व लोकल गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहे.

Sep 26, 2023, 08:05 AM IST

Update: नवा महिना, नवे नियम, नवे दर; तुमच्या रोजच्या जीवनावर काय होईल परिणाम ? जाणून घ्या

New Rules and Changes: आता या वर्षाचा शेवटचा महिना काही दिवसांनीच सुरू होणार आहे. तेव्हा दर महिन्याप्रमाणे यंदाही दरांपासून ते नियमांपर्यंत अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. डिसेंबरमध्येही अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहे. 

Nov 29, 2022, 03:47 PM IST

बिनधास्तपणे सिगरेट ओढत रेल्वे प्लॅटफॉर्मवर आला आणि...; तरुणाचा धक्कादायक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद

अशा प्रवाशांमुळे इतरांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो

Aug 2, 2022, 02:49 PM IST
Central Railway Local Trains Derailed At Badlapur For Thick Fog And Low Visibility PT56S

VIDEO : दाट धुक्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

VIDEO : दाट धुक्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

Jan 7, 2022, 09:55 AM IST

मुंबईकरांसाठी गुडन्यूज, मध्य रेल्वेवर लोकलच्या 100 फेऱ्या वाढण्याची शक्यता

Mumbai local News : मध्य रेल्वेवर 100 उपनगरी लोकल सेवा वाढण्याची शक्यता आहे. 

Dec 22, 2021, 08:47 AM IST

मुंबईत लोकलबाबत महत्वाची बातमी, मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आजपासून...

 Mumbai Local: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे. 

Oct 28, 2021, 10:53 AM IST

मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा, पावसाने सखल भागात पाणी तर लोकल सेवा विस्कळीत

Mumbai Rains : महाराष्ट्राच्या राजधानीत रविवारी पावसाचा तडाखा दिल्यानंतर भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुंबईमध्ये (Mumbai)  मेघगर्जनेसह गडगडाटीसह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. 

Jul 19, 2021, 10:40 AM IST
Local Trains To Karjat Disrupted At Vangani Station For Technical Problem PT3M11S

Video | कर्जतकडे जाणारी लोकल रेल्वे वाहातूक खोळंबली

Local Trains To Karjat Disrupted At Vangani Station For Technical Problem

Jun 16, 2021, 03:50 PM IST

मुंबईत गडगडाटासह जोरदार पाऊस, सायन-कुर्ला येथे पाणी साचल्याने लोकल बंद

 मान्सून जोरदार सक्रीय झाला आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पहाटेपासूनच संततधार सुरु आहे. 

Jun 9, 2021, 10:20 AM IST
Local Trains will reschdule said by Vijay Wadettiwar PT3M14S

'खुशखबर' कोरोना बरोबर सरकारचा ऐतिहासिक करार - संदीप देशपांडे

संदीप देशपांडे यांनी लोकल ट्रेनच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.

 

Jan 31, 2021, 01:32 PM IST