आमदारपुत्राला विरोध, सेनेला दादारमध्ये झटका

शिवसेनेला आपल्या बालेकिल्यात म्हणजेच दादरमध्ये मोठा झटका बसलाय.

Updated: Feb 3, 2017, 08:46 AM IST
आमदारपुत्राला विरोध, सेनेला दादारमध्ये झटका  title=

मुंबई : शिवसेनेला आपल्या बालेकिल्यात म्हणजेच दादरमध्ये मोठा झटका बसलाय.

आमदारपुत्र समाधान सरवणकर यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आलाय. समाधान हे सदा सरवणकर यांचे पूत्र...  

समाधान सरवणकर यांच्या उमेदवारीमुळे माजी शाखाप्रमुख महेश सावंत नाराज आहेत. महेश सावंत अपक्ष म्हणून अर्ज भरणार आहेत.

सध्या प्रभादेवीमध्ये महेश सावंत यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. शिवसैनिक महेश सावंत यांच्या बाजुने आहेत. 

पक्ष नेतृत्वानं समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही.