आठवी आणि दहावी पास विद्यार्थांना ४६८ जागांची भरती

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड २५ प्रकारच्या तांत्रिक पदांसाठी ४६८ जागांची भरती करण्यात येणार आहे. 

Updated: Dec 15, 2016, 10:14 PM IST
आठवी आणि दहावी पास विद्यार्थांना ४६८ जागांची भरती  title=

मुंबई : माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड २५ प्रकारच्या तांत्रिक पदांसाठी ४६८ जागांची भरती करण्यात येणार आहे. 

यात ४१ बॅकलॉग पदांचा समावेश आहे. इच्छुकांनी या पदांसाठी पोस्टाने अर्ज पाठवू शकतात. 

पदांचे विवरण 

स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर, पद : 95, फिटर, पद : 58
पाइप फिटर, पद : 45, रिगर, पद : 40
इलेक्ट्रिशियन, पद : 39, कंपोजिट वेल्डर, पद : 37
पेंटर, पद : 33, चिपर ग्राइंडर, पद : 26
इलेक्ट्रॉनिक मेकेनिक, पद : 22, फायर फाइटर, पद : 11

योग्यता :  

बहुतांशी पदांसाठी दहावीनंतर संबंधित ट्रेडमध्ये नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट जरूर आहे. पण पेंटर, कारपेंटर, रिगर और कंपोजिट वेल्डर पदांसाठी आठवी पासचे सर्टिफिकेट असले तरी चालणार आहे. 

यातील काही पदांना इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे. 

पोस्टाने अर्ज फॉर्म २० डिसेंबरपर्यंत स्वीकारण्यात येतील. 

वयोमर्यादा ३३ वर्ष