तुम्हीही पाहा आणि तुमच्या मुलांनाही हा Video दाखवाच....

पूर्वीच्या पिढीने लहाणपणी वडाच्या पारांब्याचा खेळ खेळला असेल. 'एक झोका दे झोका दे' , असे गाणं गुणगुणले असेल. मात्र, हा लहान माकडाचा खेळ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. मांजर आणि छोटेसे माकड पाहा कसं खेळतात. दोघांचा खेळ पाहताना तुमचे नक्कीच मनोरंजन होईल आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहात राहाल, याच शंका नाही. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मुलांना आवडीने दाखवाल....असा हा व्हिडिओ.

Updated: Nov 3, 2015, 10:15 PM IST
तुम्हीही पाहा आणि तुमच्या मुलांनाही हा Video दाखवाच.... title=

मुंबई : पूर्वीच्या पिढीने लहाणपणी वडाच्या पारांब्याचा खेळ खेळला असेल. 'एक झोका दे झोका दे' , असे गाणं गुणगुणले असेल. मात्र, हा लहान माकडाचा खेळ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. मांजर आणि छोटेसे माकड पाहा कसं खेळतात. दोघांचा खेळ पाहताना तुमचे नक्कीच मनोरंजन होईल आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहात राहाल, यात शंका नाही. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मुलांना आवडीने दाखवाल....असा हा व्हिडिओ.

पाहा हा व्हिडिओ :

 

 

Posted by Xendan on Sunday, 14 December 2014

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.