cat

कल्याणमध्ये भटका कुत्रा आणि मांजर चावल्याने तरुणाचा मृत्यू; फक्त 'ती' एक चूक नडली

कल्याणमध्ये भटका कुत्रा आणि मांजर चावल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. शुभम मनोज चौधरी असं या तरुणाचं आहे. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

 

Dec 13, 2024, 09:48 PM IST

नगर हादरलं! मांजरीला वाचवताना 5 जणांचा विहरीत पडून मृत्यू; एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश

Ahmednagar 5 Men Died Saving Cat: सायंकाळी साडेचारच्या आसपास ही दुर्घटना घडली. एक एक करुन या विहिरीमध्ये पडलेल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. मात्र त्याला फारसं यश आलं नाही. विहिरीत पडलेल्यांपैकी केवळ एकाचे प्राण वाचवता आले.

Apr 10, 2024, 09:00 AM IST

घर मालकाच्या मांजरीसह अश्लिल कृत्य; भाडेकरुला रंगेहात अटक

एका व्यक्तीने मांजरीसह अश्लिल कृत्य केले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. 

Nov 8, 2023, 12:04 AM IST

काटे नव्हे, तर ही आहे आपल्या घरातल्या पाळीव प्राण्याची जीभ, डॉक्टरने शेअर केला क्लोज-अप व्हिडिओ

Cat's Tongue Close Up Video: फ्लोरिडाच्या एका पशुवैद्यक डॉक्टरने गोंडस दिसणार्‍या मांजरीच्या जिभेचा क्लोज-अप व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे नेटिझन्स थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून काहीजण चक्रावले आहेत, तर काहींनी जिभेच्या गुंतागुंतीची रचना पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

Nov 3, 2023, 08:03 PM IST

शरिरावर 72 पिअरसिंग, डोळ्यात टॅटू, जीभेचे दोन भाग अन्...; मांजरीसारखं दिसण्याच्या हौसेपोटी तरुणीने काय केलं पाहा

आपली मांजरीसारखं दिसण्याची इच्छा असून, त्यासाठी शरिरात अनेक बदल केल्याचं या तरुणीने सांगितलं आहे. इतकंच नाही तर तिने आपली जीभही दोन भागात कापली आहे. याशिवाय कपाळावर शिंगंही बसवली आहेत. 

 

Nov 1, 2023, 07:08 PM IST

घरात 'या' रंगाच्या मांजरीचं येणं शुभ? जाणून घ्या शुभ आणि अशुभ संकेत

Cat Myth and Facts : आपण घराबाहेर निघाला अन् आपल्या समोर मांजरीने रस्ता ओलांडला तर आपण थबकतो. कारण मांजरीचं रस्ता ओलांडणे हे अशुभ मानले जाते. 

 

Jul 31, 2023, 02:19 PM IST

मांजरीला घराबाहेर काढल्याने पत्नीने मागितला घटस्फोट, म्हणाली "तो माझा बाप आहे", पतीही पडला बुचकळ्यात

पतीने पाळीव मांजरीला (Cat) घराबाहेर काढल्याने पत्नीने थेट कोर्ट गाठलं असून घटस्फोटाची (Divorce) मागणी केली आहे. या एका गोष्टीवरुन पत्नी घटस्फोट मागत असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

 

 

Apr 15, 2023, 01:54 PM IST

Thane News: मांजराच्या पिल्लासाठी प्रवाशांनी भरलेली बस दोन तास थांबवली; ठाण्यातील घटना

मांजराच्या पिल्लासाठी प्रवाशांनी खचाखच भरलेली ठाणे महानगर पालिकेच्या परिवहन सेवेची बस(TMT Bus) तब्बल दोन तास थांबवली होती. या घटनेची ठाण्यात जोरदार चर्चा रंगलेय. हा सर्व खटाटोप झाला तो फक्त मांजराच्या पिल्लाचा(Cat) जीव वाचवण्यासाठी. या प्रवाशांना थोडा मनस्ताप झाला तसेच वाहतुकीचा देखील खोळंबा झाला होता.  

Jan 5, 2023, 04:45 PM IST

विद्यार्थ्यांनी लपवला मास्तरांचा चष्मा, तुम्ही शोधलात तर मानलं तुम्हाला!

99 टक्के लोक ठरलेत अपयशी, तुम्ही किती सेकंदात शोधलं!

Dec 21, 2022, 09:49 PM IST

लाडकं माजंर मेल म्हणून महिलेने चौघांसोबत डॉक्टरला बदडले; पुण्यातील धक्कादायक घटना

संबधित महिला पुण्यातील एका पाळीव प्राण्यांवर उपचार करणार्‍या रुग्णालयात आपल्या मांजराला उपचारासाठी घेऊन आली होती. उपचारादरम्यान तिच्या मांजराचा मृत्यू झाला. मांजराचा मृत्यू झाल्याने या महिलेसह चार अनोळखी व्यक्तींनी डॉक्टरांना मारहाण करत क्लिनिकची तोडफोड केली.

Dec 12, 2022, 04:43 PM IST