मुलुंडच्या कॉलनी मुक्तपणे फिरणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद

संजय गांधी उद्यानालाच लागून असलेल्या मुलुंड कॉलनी परिसरात एक बिबट्या रस्त्यावरून मुक्तपणे फिरत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. 21 तारखेला मध्यरात्री एका कारचालकाने या बिबट्याला पाहीलं. 

Updated: Jan 23, 2017, 10:20 PM IST
मुलुंडच्या कॉलनी मुक्तपणे फिरणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद  title=

मुंबई : संजय गांधी उद्यानालाच लागून असलेल्या मुलुंड कॉलनी परिसरात एक बिबट्या रस्त्यावरून मुक्तपणे फिरत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. 21 तारखेला मध्यरात्री एका कारचालकाने या बिबट्याला पाहीलं. 

मुलुंड कॉलनीतल्या स्वप्ननगरी गार्डन परिसरात असलेल्या रेड वूड सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रस्त्यावरून जाणारा हा बिबट्या दिसला आहे. हा बिबट्या भक्ष्याच्या शोधात इथे आल्याचा अंदाज वर्तवला जातोय. 

पाहा बिबट्याचे सीसीटीव्ही फुटेज