राष्ट्रवादीची ‘याचका’च्या भूमिकेत नवी खेळी!

सत्तेत भागीदार असूनही राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या काँग्रेस आणि मुख्यमंत्र्यांना अडचणीत नवी खेळी खेळली जातेय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 9, 2013, 04:37 PM IST

www.24taas.com, मुंबई
सत्तेत भागीदार असूनही राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या काँग्रेस आणि मुख्यमंत्र्यांना अडचणीत नवी खेळी खेळली जातेय.
एलबीटी असो, म्हाडा असो, दुष्काळाचा आढावा किंवा उपाययोजना असो, महामंडळ अध्यक्ष आणि सदस्य नियुक्ती असो किंवा जिल्हास्तरीय समित्यांची बाब असो राष्ट्रवादीला करायचीय फक्त काँग्रसशी चर्चा... नुकतंच एलबीटीबाबतचा मुख्यमंत्र्यांनी आग्रह सोडून सामंजस्याची भूमिका घेण्याची मागणी राष्ट्रवादीनं केली होती.

मात्र, सत्तेत एकत्र असूनही चर्चेची मागणी का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.