गणेशोत्सवातला हा डान्स व्हायरल होतोय

गणपती आगमनाच्या दिवशीही देखील असा डान्स करताना युवक दिसून आले आहेत.

Updated: Sep 5, 2016, 11:56 PM IST

मुंबई : गणेशोत्सवातला हा डान्स व्हायरल होतोय, यंदाच्या गणेशोत्सवातही असा डान्स तुम्हाला पाहायला मिळाला तर तुम्हाला निश्चित आश्चर्य़ वाटायला नको, गणपती आगमनाच्या दिवशीही देखील असा डान्स करताना युवक दिसून आले आहेत.