ganesh festival

गणेशोत्सव : मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सुरक्षीत प्रवासासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.  

Aug 29, 2019, 04:27 PM IST
Dadar Mumbai people shoppoing for upcoming Ganesh Festival PT2M8S

मुंबई | बाप्पाच्या आगमनाचे वेध

मुंबई | बाप्पाच्या आगमनाचे वेध

Aug 25, 2019, 06:50 PM IST
Pune ganesh festival new Sankalp PT2M52S

पुणे । गणेश मंडळांचा चांगला संकल्प, आम्ही केले तुम्ही पण करा!

पुणे येथे गणेश मंडळांचा चांगला संकल्प, आम्ही केले तुम्ही पण करा! नदी प्रदूषण रोखण्यासाठी गणेश मंडळे एकत्र आली आहेत.

Aug 2, 2019, 11:00 PM IST

आव्वाज खाली! गणेशोत्सवात वाद्य पथकांसाठी नियम कडक

पुणे पोलिसांनी ढोल ताशा पथकांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली

Sep 8, 2018, 11:08 AM IST

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण?

भाऊ रंगारी मंडळाने दावा केल्यामुळे हे वाद पेटला होता.

Aug 25, 2018, 10:37 PM IST

पत्री पूलाच्या पाडकामाला गणेशोत्सवापर्यंत स्थगिती

पत्री पूल बंद केल्यापासून कल्याण शहरात अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत आहे. 

Aug 25, 2018, 06:38 PM IST

ऐन गणेशोत्सवात मुंबई -गोवा महामार्गाची दुरवस्था

रायगड जिल्‍हयातून जाणाऱ्या मुंबई - गोवा महामार्गाची पार दुरवस्‍था झाली आहे. 

Aug 25, 2018, 01:54 PM IST

थर्माकोलची बंदी मुंबई उच्च न्यायालयाने ठेवली कायम

मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची थर्माकोलची बंदी कायम ठेवली आहे.

Jul 13, 2018, 06:16 PM IST

दगडूशेठ हलवाई गणपती दानपेटीमध्ये साडेतीन कोटी रुपये जमा...

 नुकताच गणेशोत्सव पार पडला. गणेशभक्तांनी यथाशक्ती दानपेटीत दान टाकले. 

Sep 12, 2017, 09:50 AM IST

कधी कशी सुरू झाली?, ढोल ताशा पथकांची परंपरा

महाराष्ट्रात गणेशोत्सव आणि शिवजयंतीत प्रामुख्याने दिसून येते ढोलताशा पथकांची परंपरा. 

Sep 8, 2017, 03:52 PM IST

औरंगाबाद पोलिसांची हायटेक तयारी, विसर्जन मिरवणुकीवर ड्रोनची नजर

 औरंगाबाद पोलीस सुद्धा बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झालेत. यावेळी विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचं लक्ष आकाशातूनही असणारेय. 

Sep 4, 2017, 07:31 PM IST