ओव्हर हेड वायर तुटली, 'मरे' प्रवासी लटकले!

मध्य रेल्वे मार्गावर आज पुन्हा एकदा ओव्हर हेड वायर तुटून मुंबईकरांची दैना झालीय.

Updated: Jun 27, 2015, 11:15 AM IST
ओव्हर हेड वायर तुटली, 'मरे' प्रवासी लटकले! title=
फाईल फोटो

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर आज पुन्हा एकदा ओव्हर हेड वायर तुटून मुंबईकरांची दैना झालीय.

सँडहर्स्ट स्टेशनजवळ ही ओव्हर हेड वायर तुटल्याचं सांगण्यात येतंय. यामुळे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. 

दरम्यान, फास्ट मार्गावरील वाहतूक स्लो ट्रॅकवर वळवण्यात आल्याचं मध्य रेल्वेनं सांगितलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.