Indian Railway च्या सुरक्षिततेसाठी गेल्या 5 वर्षांमध्ये किती खर्च? धक्कादायक वास्तव समोर
Indian Railway : ओडिशा रेल्वे अपघातानंतर समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वेच्या सुरक्षिततेसाठीही काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. अहवाल मात्र काही वेगळंच सांगतोय...
Jun 7, 2023, 08:39 AM ISTरेल्वे तिकीट Confirm करण्यात अडचणी येतायत? वापरा ही लाखामोलाची Trick
Advance Train Ticket Booking: महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, रेल्वेनं प्रवास करतेवेळी बऱ्याचदा अनेकदा जेव्हा प्रश्न लांबच्या प्रवासाचा येतो तेव्हा मात्र तिकीटाच्या मुद्द्यावरून अनेकांचीच भंबेरी उडते. कारण, कित्येकदा तिकीटच Confirm झालेलं नसतं.
May 29, 2023, 06:48 PM ISTIRCTC कडून भटकंती करणाऱ्यांसाठी खास भेट; देशात कुठेही बुक करा स्वस्तात मस्त Hotel
IRCTC Hotel Booking: तुम्ही एखाद्या प्रवासासाठी निघता तेव्हा प्राधान्यस्थानी काही गोष्टी हमखास असतात. यातलीच एक गोष्ट म्हणजे हॉटेल बुकिंग. तुम्ही हॉटेल बुकिंगसाठी कोणती पद्धत वापरता?
May 25, 2023, 12:28 PM IST
आयत्या वेळी Reserved तिकीटावरील नाव बदलणं सहज शक्य, रेल्वेचा नवा नियम पाहिला?
Indian Railway : भारतीय रेल्वे प्रवाशांच्या गरजा आणि त्यांच्या सोयीसाठी सातत्यानं धोरणांमध्ये बदल करत असते. प्रवासासाठीचे नियमही सातत्यानं बदलत असते. अशाच एका बदलाला रेल्वे विभागानं आणखी सोईस्कर केलं आहे...
May 18, 2023, 11:18 AM IST
IRCTC Tour Package : हीच ती वेळ हाच तो क्षण; रेल्वेकडून लडाख सफरीचं Superhit टूर पॅकेज जाहीर
IRCTC Ladakh Tour Package: प्रवाशांच्या सोयीसाठी वेळोवेळी अनेक योजना आणि उपक्रम राबवणाऱ्या भारतीय रेल्वे विभागाकडून काश्मीरमागोमाग आता लडाख सफरीचं टूर पॅकेजही जाहीर करण्यात आलं आहे. मग वाट कसली पाहताय? चला, सुट्ट्यांचे अर्ज करा...
May 13, 2023, 02:31 PM ISTIndian Railway कडून तिकिटांच्या वेटिंग लिस्टंदर्भात मोठा निर्णय; आताच पाहून घ्या
अशा या रेल्वेनं प्रवास करताना तुम्हाला टीसीनं कधी रोखलंय का? काय सांगता त्यावेळी तुमच्याकडे Confirm तिकीटही नव्हतं?
May 13, 2023, 10:41 AM ISTIRCTC कडून Bahar E Kashmir Tour Package; खिशाला परवडणाऱ्या दरात पाहा भारतातील नंदनवन
काय म्हणता? तुम्हालाही हा अनुभव घ्यायचाय? भारतीय रेल्वे तुम्हाला असं करण्याची संधी देत आहे. जिथं तुम्ही उष्ण प्रदेशातून थेट थंडगार काश्मीरमध्ये येऊ शकता. चला तर मग पाहुया IRCTC brings Bahar E Kashmir Tour Package बाबतची सविस्तर माहिती...
May 12, 2023, 10:36 AM ISTMumbai News : मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता प्रवास होणार आणखी सुखकर
Mumbai Local : मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांपैकी तुम्हीही एक आहात का? तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी. कारण, आता प्रवासातील त्रास एका क्षणात दूर होईल, कसा ते पाहा.
Apr 4, 2023, 11:43 AM IST
Railway Ticket Booking : आयत्यावेळी कसं बुक कराल तत्काळ रेल्वे तिकीट? पाहा सोप्या Steps
Railway Ticket Booking : आता मात्र यातचं काहीही करण्याची गरज नाही. कारण, तुम्ही IRCTC मधूनच तत्काळ रेल्वे तिकीट काढू शकता. ज्यासाठी रेल्वे प्रवासाच्या एक दिवस आधी तिकीट खिडकी खुली होते.
Feb 28, 2023, 10:58 AM IST
Indian Railways : रेल्वेची नवी सुविधा प्रवाशांच्या सेवेत; आताच Save करुन ठेवा 'हा' नंबर
Indian Railways : भारतीय रेल्वेनंच प्रवास करण्याला तुम्ही प्राधान्य देता का? तुमची निवड अचूक आहे हे सिद्ध करणारी एक सुविधा रेल्वेनं लाँच केली आहे. आताच पाहा कसा घ्याल फायदा...
Feb 7, 2023, 12:40 PM ISTVande Bharat express ticket rates : वंदे भारत एक्स्प्रेसनं मुंबई- शिर्डी प्रवास करताय? आधी पाहून घ्या तिकीट दर
Vande Bharat express ticket rates : वंदे भारत दिसतेय तर छान.... एकदा प्रवास करायलाच हवा. असं जर तुम्ही ठरवताय तर आधी प्रवासासाठीचे तिकीटदर पाहून घ्या.
Feb 7, 2023, 10:27 AM IST
ईsss; 'या' आहेत सर्वात घाणेरड्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या; यातून चुकूनही प्रवास करु नका
Indian Railway : तुम्ही आतापर्यंत कधी रेल्वेनं प्रवास केलाय का? बरं केला आहे, तर तुम्हाला या प्रवासाच काही नकारात्मक गोष्टी दिसल्या का? ही बातमी वाचा सर्वकाही लक्षात येईल.
Jan 26, 2023, 12:49 PM IST
Mumbai Mega Block : अहो आश्चर्यम् ! नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मनसोक्त फिरा; रेल्वेकडून मेगाब्लॉक नाही
Mumbai News : New Year साठी रेल्वेकडून नागरिकांना गिफ्ट; 'या' मार्गांवर मेगाब्लॉक नाही. पण, त्याला अपवादही आहे. रेल्वेनं प्रवास करण्याचा बेत आखत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी.
Dec 31, 2022, 09:19 AM ISTIndian Railways : रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पिवळा पट्टाचे रहस्य जाणून व्हाल आश्चर्यचकित
Railway Station : भारतीय रेल्वे ही संपूर्ण जगातील रेल्वेचं सर्वांत मोठं जाळं आहे. रेल्वे बोगीचा वेगवेगळ्या रंग असो किंवा ट्रेनच्या डब्याच्या मागे 'X' चिन्ह रेल्वेबद्दल अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत.
Dec 13, 2022, 12:34 PM ISTIndian Railway Update : भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मोठं Gift ; आता विनातिकिट प्रवास शक्य
रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे विभागानं एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळं प्रवाशांना आता तिकिट नसतानाही प्रवास करता येणं सहज शक्य असणार आहे. आहे की नाही गंमत?
Dec 2, 2022, 02:42 PM IST