राधे माँवर लैंगिक शोषणाचा डॉली बिंद्राचा आरोप

डॉली बिंद्राने सुखविंदर कौर तथा राधे माँवर लैंगिक शोषण आणि अश्लीलतेचा आरोप केला आहे. त्यामुळे राधे माँ पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. अभिनेत्री डॉली ही साधे माँचे माजी शिष्या आहे.

Updated: Aug 22, 2015, 03:02 PM IST
राधे माँवर लैंगिक शोषणाचा डॉली बिंद्राचा आरोप title=

मुंबई : डॉली बिंद्राने सुखविंदर कौर तथा राधे माँवर लैंगिक शोषण आणि अश्लीलतेचा आरोप केला आहे. त्यामुळे राधे माँ पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. अभिनेत्री डॉली ही साधे माँचे माजी शिष्या आहे.

डॉलीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा आरोप केला आहे. राधे माँने अनेकवेळा अश्लील व्यवहार करण्याचा प्रयत्न केला आहे.

अधिक वाचा : पहिल्यांदा राधे माँचं स्टिंग ऑपरेशन

राधे माँचा मुलगा व सहयोगी टल्ली तसेच अन्य व्यक्तींकडून भक्तांच्या समोर माझे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. राधे माँच्या  दरबारात खुलेआम अश्लीलतेचा खेळ चालतो, असा थेट आरोप डॉली बिंद्राने केलाय. त्यामुळे पुन्हा एकदा वादळ निर्माण झाले आहे.

अधिक वाचा : कोण आहे डॅडी? राधे माँशी त्याचा काय संबंध?

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.