डॉली बिंद्रा

प्रत्युषाच्या मृत्यूप्रकरणी राखी, डॉली अडचणीत

प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री राखी सावंत आणि डॉली बिंद्रा अडचणीत आल्या आहेत.

Apr 13, 2016, 04:39 PM IST

Year Ender 2015 : सेलिब्रिटी आणि वाद!

 'वाद' आणि 'बॉलिवूड' हे अतूट नातं सरत्या वर्षातही ठसठशीतपणे दिसून आलं... एखाद्या सेलिब्रिटीनं एखाद्या सामाजिक गोष्टीबद्दल आपलं मत मांडलं आणि तो वादात अडकला नाही तरच नवल... किंवा काहींची वाद ओढवून घ्यायची सवयच त्यांना नडते.

Dec 17, 2015, 02:43 PM IST

पॉर्न दाखवत होती राधे माँ, भक्त उतरवत होते माझे अंतर्वस्त्र - डॉली बिंद्रा

 स्वतःला देवीचा अवतार म्हणवणारी स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँचे आता सारे कर्म आणि कांड समोर येत आहेत. एका नंतर एक आरोप तिच्यावर लावण्यात येत आहे. राधे माँला अटक झाली तर तिला बाहेर येणे मुश्किल होणार आहे. 

Sep 2, 2015, 06:04 PM IST

राधे माँवर लैंगिक शोषणाचा डॉली बिंद्राचा आरोप

डॉली बिंद्राने सुखविंदर कौर तथा राधे माँवर लैंगिक शोषण आणि अश्लीलतेचा आरोप केला आहे. त्यामुळे राधे माँ पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. अभिनेत्री डॉली ही साधे माँचे माजी शिष्या आहे.

Aug 22, 2015, 01:35 PM IST

'राधे माँ'कडून जीवाला धोका, डॉली बिंद्राचा आरोप

स्वत:ला दुर्गा देवीचा अवतार म्हणणारी स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ चर्चेत आहे. चारही बाजूंनी तिचेच किस्से ऐकायला मिळतायेत आणि सांगितले जात आहेत. पानाच्या दुकानापासून तर शॉपिंग मॉलपर्यंत जर चार लोकं एका ठिकाणी उभे असतील तर चर्चा राधे माँबद्दलच होतेय.

Aug 13, 2015, 04:57 PM IST