राधे माँ ने विचारले, तुमची आई तुमचा किस घेत नाही का?

 राधे माँने एक ऑडिओ टेप प्रसिद्ध करत आपल्यावरील सर्व आरोपांवर खंडन केले आहे. राधे माँ ने या टेपमध्ये विचारले, तुमची आई तुमचा किस घेत नाही का असा प्रति प्रश्न केला आहे. वादात अडकलेल्या राधे माँ ने पहिल्यांदा आपली ऑडिओ टेप जारी केली आहे. यात आपली बाजू मांडताना दिसत आहे. 

Updated: Aug 13, 2015, 07:28 PM IST
राधे माँ ने विचारले, तुमची आई तुमचा किस घेत नाही का?  title=

नवी दिल्ली :  राधे माँने एक ऑडिओ टेप प्रसिद्ध करत आपल्यावरील सर्व आरोपांवर खंडन केले आहे. राधे माँ ने या टेपमध्ये विचारले, तुमची आई तुमचा किस घेत नाही का असा प्रति प्रश्न केला आहे. वादात अडकलेल्या राधे माँ ने पहिल्यांदा आपली ऑडिओ टेप जारी केली आहे. यात आपली बाजू मांडताना दिसत आहे. 

ऑडिओ टेपमध्ये राधे माँ ने सांगितले की, मी सांगू इच्छिते की ते म्हणतात की हिला माँ म्हणणे चुकीचे आहे. हे अश्लिल आहे म्हणजे किस देणे. तर माझे म्हणणे आहे... तुमची आई तुमचा किस घेत नाही. तर आपल्या आईला अश्लिल म्हणतो का? तरूणी म्हणतात की मला माँ म्हणून नका पण मी स्वतः सांगते की मी माँ आहे. मला माँ म्हणा. मला अभिमान आहे की मी माँ आहे कारण मी शंकराशी प्रेम करते. माझ्या जवळ शिव आहे आणि शिव सुंदर आहेत. त्यामुळे इतर कोणाला मी कशी लाइक करणार? अस प्रश्नही उपस्थित केला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.