VIDEO : शपथ घेताना 'ते' नावच विसरले

रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी रामदास आठवले शपथ घेताना स्वत:चे नावच घेण्यास विसरले. त्यानंतरही ते शपथ घेताना गडबडत होते. 

Updated: Jul 5, 2016, 03:20 PM IST
VIDEO : शपथ घेताना 'ते' नावच विसरले

नवी दिल्ली : रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी रामदास आठवले शपथ घेताना स्वत:चे नावच घेण्यास विसरले. त्यानंतरही ते शपथ घेताना गडबडत होते. 

पाहा हा संपूर्ण व्हिडीओ