मुंबई : शहीद संतोष महाडिक यांचा हा लहानग्यासोबतचा शेवटचा व्हिडीओ आहे. एका सैनिकाचा लहान मुलांबरोबर खेळताना किती आवडायचं?,
(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)
लहान मुलांबरोबर खेळायला अनेकांना आवडतं, हाच का तो संतोष महाडिक यांच्या जीवनातला विरंगुळ्याचा, सर्वात आनंद देणारा, समाधानाचा शेवटचा क्षण होता का? जो प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात वर्षानुवर्ष हवा हवासा वाटतो.
आपल्या मित्राच्या मुलासोबत घालवलेला संतोष महाडिक यांचा विरंगुळ्याचा एक क्षण
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.