पाहा 'रिअल लाईफ'मधील 'टॉम अॅण्ड जेरी'

रिअल लाईफमधील टॉम अॅण्ड जेरी तुम्हाला पाहायचे असतील तर खालील व्हिडीओ नक्की पाहा, मांजरीने एका उंदराचा शोध कसा घेतला आहे.

Updated: Jan 10, 2016, 03:57 PM IST
पाहा 'रिअल लाईफ'मधील 'टॉम अॅण्ड जेरी' title=

मुंबई : रिअल लाईफमधील टॉम अॅण्ड जेरी तुम्हाला पाहायचे असतील तर खालील व्हिडीओ नक्की पाहा, मांजरीने एका उंदराचा शोध कसा घेतला आहे.

(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

उंदीर मामाही किती हुशार आहे. कसा तो लपून बसलाय, शेवटी मांजरीने त्याला कसं हेरलंय, पण पुन्हा मांजरीच्या तावडीतून त्याने सुटका कशी करून घेतली.

हे सुद्धा तुम्हाला या व्हिडीओ दिसून येणार आहे. हा व्हिडीओ तुमचा टेलव्हिजनवरील टॉम अॅण्ड जेरी एवढाच थरार वाढवणारा आहे.

हा थरार पाहून तुम्हालाही धक्का बसेल. तेव्हा हा व्हिडीओ नक्की पाहा.