मुंबई : भाजपसाठी राष्ट्रवादीनं पत्रकार परिषद टाळली आणि भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी युती असल्याचा आरोप भाजप खासदार आनंदराव अडसूळ यांनी केली आहे.
युती तुटल्यानंतर पहिला आक्रमक आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, युती तुटल्याचे संकेत देत असतांना भाजप नेत्यांनी आपण शिवसेनेवर टीका करणार नसल्याचं म्हटलं होतं.
जागावाटपाबाबत शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाभोवती कधीही चर्चा केली नसल्याचं खासदार अडसूळ यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.