मुंबई : सार्वजनिक ठिकाणी, अथवा गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेडछाड होत असते, मात्र अनेक वेळा दोषी नसलेल्या व्यक्तीला मार खावा लागतो.
त्यामुळे कानाखाली लगावतांना जरा चौकशी करूनच पाऊल उचललेलं बरं, मात्र बोलण्यास आणि आपल्यावरील अन्यायास वाचा फोडण्यास कधीही घाबरू नका, हिंमत दाखवा, आणि आवाज काढा... कसं ते या व्हिडीओत पाहा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.