कांजुरमार्गमध्ये भिंत कोसळल्याने १ ठार

मुंबईतील कांजुरमार्ग इथं इमारतीची भिंत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत एक जण ठार झालाय. 

Updated: May 7, 2016, 04:37 PM IST
कांजुरमार्गमध्ये भिंत कोसळल्याने १ ठार title=

मुंबई : मुंबईतील कांजुरमार्ग इथं इमारतीची भिंत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत एक जण ठार झालाय. 

दोन कामगार ढिगा-याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येतीये. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्यात. 

इमारतीचं बांधकाम सुरु असाना हा अपघात झालाय. कांजुरमार्गमधील कर्वेनगरभागात ही दुर्घटना घडलीये.