झी २४ तास आणि DNA यंग इनोव्हेटर्स अॅवॉर्ड्स

झी २४ तास आणि DNA वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमानाने यंग इनोव्हेटर्स अॅवॉर्ड्स  २०१५ आयोजित केले आहेत.

Updated: Dec 24, 2015, 04:15 PM IST

 

मुंबई :  झी २४ तास आणि DNA वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमानाने यंग इनोव्हेटर्स अॅवॉर्ड्स  २०१५ आयोजित केले आहेत.

कॉलेजच्या कोणत्या विद्यार्थ्याने काही इनोव्हेशन केले असेल. किंवा विज्ञान, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, शेती आणि वैद्यकीय क्षेत्रात प्रयोग केले असतील आणि ते भविष्यासाठी मार्गदर्शक ठरणारे असतील तर त्यांनी आपली नावे खालील पत्त्यावर पाठवावी...

स्पर्धेच्या नियम आणि अटी

१) अकरावी ते पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आहे.

२) क्षेत्र -
a. तंत्रज्ञान (Technology)

b. विज्ञान (Science)

c. अभियांत्रिकी (Engineering)

d. शेती (Agriculture)

e. वैद्यकीय (Medical)

३) प्रकल्पाचे फोटो /व्हिडिओ असतील तसेच या प्रयोगासंबंधी कागदपत्रे

४) आपल्या प्रवेशिका पाठविण्याची अंतीम दिनांक ७ जानेवारी २०१६

५)  नोंदणीच्या माहितीसह नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, प्रकल्पाची थोडक्यात माहिती. आम्हांला response.zeemedia@gmail.com वर पाठवा

 ६)  नोंदणीसाठी या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा. 022-24827777 (11 am – 8 pm)