www.24taas.com, लंडन
लंडन ऑलिम्पिक मध्ये आज भारताचा कार्यक्रम ह्या प्रकारे आहे.
अँथलेटिक्स
८०० मी. धावण्याची स्पर्धा (महिला) सेमीफायनल
टिंटू लुका (भारतीय वेळेनुसार आज रात्री दहा वाजता असेल)
महिला उंच उडी
शहाना कुमारी (यह मुकाबला आज दुपारी दोन वाजता)
कुस्ती
५५ किलो. वजनी गटातील फ्रिस्टाईल कुस्ती स्पर्धा
(हा सामना आज सध्यांकाळी ६ वाजता सुरू होणार आहे)