मनसे पदाधिकाऱ्याने उकळली मराठी माणसाकडूनच खंडणी

पुण्यात एका तमीळ चित्रपटाच्यार शुटींग दरम्यान एका सहाय्यक निर्मात्या‍कडुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेच्या‍ पदाधिकाऱ्यांनी 51 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 4, 2013, 09:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यात एका तमीळ चित्रपटाच्यार शुटींग दरम्यान एका सहाय्यक निर्मात्या‍कडुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेच्या‍ पदाधिकाऱ्यांनी 51 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आलाय.
या प्रकारानंतर महाराष्ट्रम चित्रपट नवनिर्माण सेनेची पुण्यारतील कार्यकारणी बरखास्तत करण्याकत आली आहे. पुण्यामतील खडकीजवळ चित्रपटाच शुटींग सुरु असताना मनसेच्यार संजय बागुल आणि ईतरांनी निर्मात्यां ना धमकावून त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. चित्रीकरणामधे 200 ज्युमनीयर आर्टीस्टी आणि काही परदेशी कलाकार सहभागी झाले होते. त्यार सर्वांकडे शुटींगचा आणि काम करण्यायचा परवाना नसल्या च सांगत मनसे पदाधीकाऱ्यांनी ही खंडणीखोरी केल्यायच उघड झालय.

खंडणीचा हा प्रकार तमीळ चित्रपटाच्या शुटींगदरम्यान घडला असला तरी मनसेकडुन ज्यार अमोल नाडकर्णी या सहनिर्मात्याला धमकावण्यारत आल तो मराठी आहे. मनसेच्याय चित्रपट शाखेने त्यां ची पुण्यायतील कार्यकारणी बरखास्ता केली असली तरी नाडकर्णी यांच्या कडुन उकळलेले 51 हजारा रुपये परत केलेले नाहीत.