अपडेट स्कोरकार्ड : भारत विरुद्ध वेस्टइंडिज

 टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून भारताला पहिले बॅटिंग दिली आहे. 

Updated: Mar 31, 2016, 10:57 PM IST
अपडेट स्कोरकार्ड : भारत विरुद्ध  वेस्टइंडिज title=

मुंबई: टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून भारताला पहिले बॅटिंग दिली होती. पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतानं वेस्ट इंडिजसमोर 193 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. त्याचा सामना करताना वेस्ट इंडिजनं 7 विकेटस राखून भारताचा पराभव केला.

लाईव्ह स्कोरबोर्ड