close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

वेस्ट इंडिज

धोनीची विंडीज दौऱ्यातून माघार, 'लेफ्टनंट कर्नल' काश्मीरमध्ये जाणार?

आपण निवृत्तीची घोषणा करणार नसल्याचंही एम एस धोनीनं स्पष्ट केलंय

Jul 20, 2019, 06:10 PM IST

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची १९ जुलैला निवड, मोठ्या बदलांचे संकेत

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पराभूत झालेली टीम इंडिया आता वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे.

Jul 16, 2019, 07:45 PM IST

World Cup 2019 : 'भारत नाही या टीमविरुद्धचा पराभव महाग पडला'; सरफराजची कबुली

वर्ल्ड कप २०१९ मधला पाकिस्तानचा प्रवास संपुष्टात आला आहे. 

Jul 6, 2019, 05:35 PM IST

२५ जून १९८३... याच दिवशी भारतीय क्रिकेटचा इतिहास बदलला

२५ जून १९८३... हाच तो ऐतिहासिक दिवस ज्या दिवशी भारतीय क्रिकेट टीमने वर्ल्ड कपचं विजेतेपद पटाकवलं होतं.

Jun 25, 2019, 09:58 PM IST

World Cup 2019 : वेस्ट इंडिजला धक्का, आंद्रे रसेल वर्ल्ड कपमधून बाहेर

वर्ल्ड कपमध्ये करो या मरोच्या स्थितीत असणाऱ्या वेस्ट इंडिजला मोठा धक्का लागला आहे.

Jun 24, 2019, 09:32 PM IST

वर्ल्ड कपनंतर कोहली-बुमराहला आराम, बीसीसीआयचा निर्णय

मागच्या वर्षभरामध्ये टीम इंडिया लागोपाठ क्रिकेट खेळत आहे.

Jun 24, 2019, 04:48 PM IST
brian-lara-visit-tadoba-national-park-tiger PT27S

वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर ब्रायन लारा ताडोबाच्या सफरीवर

वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर ब्रायन लारा ताडोबाच्या सफरीवर

Jun 13, 2019, 12:10 AM IST

वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर ब्रायन लारा ताडोबाच्या सफरीवर

वेस्ट इंडिजचा प्रसिद्ध शैलीदार डावखुरा माजी फलंदाज ब्रायन लारा सध्या ताडोबाच्या सफरीवर आलाय.

Jun 12, 2019, 08:07 PM IST

World Cup 2019 : म्हणून वेस्ट इंडिजचा शेल्डन कॉट्रेल विकेट घेतल्यावर सल्यूट करतो

वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू हे नेहमीच त्यांच्या मैदानतल्या आगळ्या वेगळ्या सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध आहेत.

Jun 6, 2019, 09:06 PM IST

World Cup 2019 : क्रिस गेलची विक्रमाला गवसणी

वर्ल्ड कपच्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा धुव्वा उडवला.

May 31, 2019, 07:09 PM IST

World Cup 2019 : वेस्ट इंडिज क्रिकेटचा सूर्य पुन्हा उगवेल?

क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे.

May 30, 2019, 11:02 PM IST

World Cup 2019 : इंग्लंड नाही, ही टीम गाठणार ५०० रनचा आकडा

क्रिकेट वर्ल्ड कपला गुरुवारपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे.

May 29, 2019, 06:14 PM IST

वेस्ट इंडिजच्या कॅम्पबेल-होपची विक्रमी पार्टनरशीप!

वेस्टइंडिजने आयर्लंडचा १९६ रनने पराभव केला.

May 6, 2019, 04:26 PM IST

IPL 2019 : मुंबईच्या टीममध्ये अल्झारी जोसेफची एन्ट्री

आयपीएलच्या १२व्या मोसमात मुंबईच्या टीममध्ये नव्या खेळाडूची एन्ट्री झाली आहे.

Mar 28, 2019, 02:07 PM IST

वर्ल्ड कप मध्ये विंडीजपासून इतरांना धोका - ड्वॅन ब्राव्हो

सध्याच्या वेस्ट इंडिजच्या टीममध्ये सर्वाधिक युवा खेळाडू आहेत.

 

Mar 4, 2019, 07:24 PM IST