टी -20 वर्ल्डकपच्या आधी आशिया कप टूर्नामेंट रंगणार आहे. या टी-20 टुर्नामेंटची सुरुवात २४ फेब्रुवारी पासून होणार आहे. २७ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगणार आहे.
Updated: Feb 15, 2016, 04:45 PM IST
नवी दिल्ली : टी -20 वर्ल्डकपच्या आधी आशिया कप टूर्नामेंट रंगणार आहे. या टी-20 टुर्नामेंटची सुरुवात २४ फेब्रुवारी पासून होणार आहे. २७ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगणार आहे.
कोणत्या टीमचा आहे समावेश :
आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्ता, हॉंगकॉंग, ओमान आणि यूनायटेट अरब या देशांचा सहभाग असणार आहे.
आशिया कपचं वेळापत्रक :
२४ फेब्रुवारी - भारत विरुद्ध बांग्लादेश
२५ फेब्रुवारी - श्रीलंका विरुद्ध संघ निश्चित नाही
२६ फेब्रुवारी - बांग्लादेश विरुद्ध संघ निश्चित नाही
२७ फेब्रुवारी - भारत विरुद्ध पाकिस्तान
२८ फेब्रुवारी - बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका
२९ फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध टीम निश्चित नाही
१ मार्च - भारत विरुद्ध श्रीलंका
२ मार्च : बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान
३ मार्च : भारत विरुद्ध टीम निश्चित नाही
४ मार्च : पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
५ मार्च : फायनल (शेर-ए-बांग्ला नॅशनल क्रिकेट स्टेडियम)
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.
x
By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking
this link