भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहते नेहमीच उत्सुक असताता, आता दोन्ही संघामध्ये हेड टू हेड आकडेवारी काय आहे यासंदर्भात वाचा.
आशिया कप 2026 च्या पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाने कमालीची कामगिरी केली आहे, या सामन्यामध्ये भारताच्या संघाने थायलंडला 94 धावांनी पराभूत केले. या सामन्यात संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
आशिया कप 2026 साठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे, यामध्ये टीम इंडियाच्या संघाला आता मोठा धक्का बसला आहे. 2025 च्या विश्वचषकामधील भारताच्या संघाती मॅचविनर खेळाडू जेमिमा रॉड्रिग्स हिला आशिया कप 2026 मध्ये स्थान मिळाले नाही.
मागील काही दिवसांपासून सातत्याने टीम इंडियाचे दुखापतीचे सत्र हे सुरुच आहे. आता भारताची स्टार भारताची स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स दुखापतीमुळे 'द हंड्रेड' स्पर्धेतून बाहेर पडली आहे. तिच्या फ्रँचायझी सदर्न ब्रेव्हने शनिवारी ही घोषणा केली.
आगामी स्पर्धा आशिया कप 2026 चे वेळापत्रकआशियाई क्रिकेट परिषदेने जाहीर केले आहे आणि यामध्ये आता भारताच्या संघाचे संपूर्ण वेळापत्रक या लेखामध्ये वाचा. या स्पर्धेमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये लढत होणार या सामन्याची संपूर्ण माहिती वाचा.
Ind Vs Pak Asia Cup Final: भारताने या मालिकेत केलेल्या दमदार कामगिरीकडे पाहता भारत अंतिम सामना सहज जिंकेल असं वाटत असतानाच एका खेळाडूची एक चूक भारताला फारच महागात पडली! हा खेळाडू कोण आणि त्याने काय चूक केली ते पाहूयात..
ICC Action On Haris Rauf Suryakumar Yadav: आशिया चषकादरम्यान आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी आयसीसीने मंगळवारी शिक्षा सुनावली असून याचा फटका पाकिस्तानबरोबरच भारतीय खेळाडूंनाही बसला असून नेमकी काय शिक्षा सुनावण्यात आलीये जाणून घ्या...
Asia Cup Controversy: आशिया क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी भारतीय क्रिकेट संघाला आशिया कपच्या विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र ट्रॉफी घेण्यासाठी बीसीसीआय अधिकारी किंवा खेळाडूला दुबई एसीसी मुख्यालयात येण्यास सांगितलं आहे.
Asia Cup Controversy:भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आशिया कप ट्रॉफी प्रकरण गांभीर्याने घेतलंय.
Mohsin Naqvi To Receive Special Gold Medal: भारतीय संघाने नक्वींच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर ते ही ट्रॉफी घेऊन गेले.
Asia Cup Trophy Mohsin Naqvi Offer to BCCI: रविवारी झालेल्या बैठकीमध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने नक्वींच्या हातून चषक स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आणि अगदी आजही ते यावर ठाम असतानाच नवी ऑफर समोर आली आहे.
Asia Cup trophy Issue : आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) बैठकीत बीसीसीआयने पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या वागणुकीसंदर्भात आपला संताप व्यक्त केला.
Asia Cup Check Bounced: आशिया कपची स्पर्धा यावेळी सामन्यांपेक्षा त्याच्याभोवतीच्या वादांमुळे जास्त गाजली. भारताने फायनल जिंकल्यानंतर मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्विकारण्यास नकार दिल्यानंतर पेटलेला वाद अद्याप शमलेला नाही.
Suryakumar Yadav on Asia Cup Trophy: भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. शेवटच्या षटकापर्यंत सामना बरोबरीत राहिला, परंतु शेवटच्या क्षणी टीम इंडियाने विजय मिळवला.
Suryakumar Yadav on Narendra Modi Post: भारताने आशिया कपमध्ये पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरुन पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पाकिस्तानला डिवचलं.
Asia Cup Final 2025 Ind Vs Pak : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानला धूळ चारली आणि सोशल मीडियावर याच सामान्याची चर्चा कैक पैलूंनी झाल्याचं पाहायला मिळालं.
Sahibzada Farhan Gun Shot Celebration Issue: अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीदरम्यान पाकिस्तानच्या खेळाडूने थेट भारतीय खेळाडूंची नावं घेतलं
Asia Cup India vs Pakistan: सुपर 4 मधील सामन्यात पाकिस्तान विनाकारण आक्रमकपणा दाखवू लागल्यानंतर भारतीय खेळाडूंनाही त्यांना जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केली.
Abhishek Sharma on Pakistan: आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यानंतर तुफान फलंदाजी करणारा अभिषेक शर्मा चर्चेत आहे.
IND vs PAK Asia Cup 2025: भारताने पाकिस्तानविरोधातील सामना जिंकला असला तरी भारतीय खेळाडूंनी सोडलेले झेल चिंतेचा विषय ठरत आहे.
Asia Cup Suryakumar Yadav: आशिया कपमध्ये पाकिस्तानचा दणदणीत पराभव केल्यानंतर सूर्यकुमार यादवने आता दोन्ही देशांमधील स्पर्धा आता कट्टर प्रतिस्पर्धी असं म्हणू शकत नसल्याचं अधोरेखित केलं.
India Vs Pakistan Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्यातील एका प्रसंगावरुन ब्राह्मण महासंघाने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या लेकावर निशाणा साधलाय.