match

Virat Kohli : सामना सुरु होण्यापूर्वी कोणाच्या पाया पडला विराट? Video व्हायरल

आज आयपीएलमध्ये बंगळूरू विरूद्ध दिल्ली यांच्यात सामना रंगलाय. यावेळी सामना सुरु होण्यापूर्वी विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

May 6, 2023, 08:15 PM IST

WPL 2023: झोपडपट्टीमधील महिलांना स्टेडिअममध्ये बसून सामना पाहण्याची संधी; अदानी फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

गुजरात जाएंटस विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमविरुद्धच्या या सामन्यासाठी या महिला ब्रेबॉर्न स्टेडियमवर उपस्थित होत्या. भव्य स्टेडियममध्ये प्रथमच उपस्थित राहून सामना पाहण्याची संधी मिळाल्याने या महिला फार उत्सुक दिसत होत्या. या पाहुण्या महिलांच्या उपस्थितीने सामन्याचं महत्व अधिक वाढलंय. अदानी समूहाच्या अदानी स्पोर्टसलाईनने महिला प्रिमियर लीगमधील गुजरात जाएंटस टीमची खरेदी केली.

Mar 19, 2023, 06:37 PM IST

IND vs AUS: रोहित- द्रविडच्या विश्वासातील खेळाडू कसोटी संघातून बाहेर? राहुलनंतर त्याच्यावर गदा

India vs Australia, 2023: भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघामध्ये खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर गावस्कर मालिकेतील चौथा कसोटी सामना 9 मार्चला आहे. पण, त्यापूर्वीच संघातून मोठी माहिती समोर आली आहे. 

 

Mar 7, 2023, 07:51 AM IST

IND vs AUS: भारताने 2 तासात घेतला 36 ऑलआऊटचा बदला; सामन्यात बनले तब्बल 19 रेकॉर्ड

ऑस्ट्रेलिया टीम पहिल्या डावात 177 रन्समध्ये ऑलआऊट झाली. तर कांगारू दुसऱ्या डाव 100 रन्सही करू शकले नाहीत आणि अवघ्या 91 रन्समध्ये ऑलआऊट झाले. 

Feb 12, 2023, 05:34 PM IST

IND vs AUS: स्वतःच्या रेकॉर्डसाठी आपापसात भिडले 2 खेळाडू; Rohit Sharma चा मोठा खुलासा

पहिला सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये सामन्यादरम्यान त्याला ऑस्ट्रेलिया नव्हे तर भारतीय गोलदाजांच्या आव्हानाचा कसा सामना करावा लागला याबाबत माहिती दिली आहे. 

Feb 12, 2023, 04:23 PM IST

IND vs NZ : सामन्यानंतर मैदानातच चहल आणि कुलदीप यांच्यात वाद; Video होतोय व्हायरल

कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्यामध्ये वाद झाला. अखेर यामध्ये सूर्यकुमार यादवने या मध्यस्ती करून त्यांचं भांडण मिटवलं.

Jan 30, 2023, 04:14 PM IST

World cup 2023 : ठरलं तर! वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारत न्यूझीलंडशी भिडणार...

सेमीफानलमध्ये टीम इंडियाला किवींशी दोन हात करावे लागणार आहे. टीम इंडिया सेमीफायनल जिंकून फायनमध्ये जाण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

Jan 26, 2023, 03:06 PM IST

Virat Kohli Fan Marriage: ...अन् विराटच्या 71 व्या शतकाची वाट पाहणारा चाहता अखेर बोहल्यावर चढला

Fan marries on the day Virat Kohli scored 74th century: त्याचा पोस्टरसहीतचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता, आता त्याने जुना आणि नवा असे दोन फोटो ट्वीट केलेत

Jan 17, 2023, 09:04 AM IST

Ind vs Ban : बांगलादेशाच्या शेवटच्या जोडीने रडवलं; भारताच्या तोंडातला घास हिसकावला

आजच्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांना चांगला खेळ करता आला नाही. या विजयाने बांगलादेशाने 3 सामन्यांच्या सिरीजमध्ये (IND vs BAN 1st ODI ) 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Dec 4, 2022, 07:21 PM IST