अझर सिनेमाचा टीझर रिलीज

टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहंमद अझरूद्दीनवर आधारीत हा चित्रपट असल्याचं सांगण्यात येतंय, अझरूद्दीनची भूमिका इम्रान हाशमीने साकारली आहे. 

Updated: May 27, 2015, 08:42 PM IST
अझर सिनेमाचा टीझर रिलीज title=

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहंमद अझरूद्दीनवर आधारीत हा चित्रपट असल्याचं सांगण्यात येतंय, अझरूद्दीनची भूमिका इम्रान हाशमीने साकारली आहे. 

या सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे, अझरूद्दीनवरील मॅच फिक्सिंगच्या आरोपवरही या चित्रपटात भाष्य करण्यात आलं आहे.

मोहंमद अझरूद्दीनच्या जीवनावर हा सिनेमा असल्याने हा लोकप्रिय होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.