'ब्रेट ली' बॉलिवूडमधून नव्या इनिंगसाठी सज्ज

बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं किती घट्ट आहे हे सर्वांनाच माहीत आहे. क्रिकेटर्सना घेऊन बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे तयार झाले आहेत. आता ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर ब्रेट ली बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास सज्ज झाला आहे. 

Updated: Apr 10, 2015, 06:13 PM IST
'ब्रेट ली' बॉलिवूडमधून नव्या इनिंगसाठी सज्ज title=

मुंबई : बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं किती घट्ट आहे हे सर्वांनाच माहीत आहे. क्रिकेटर्सना घेऊन बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे तयार झाले आहेत. आता ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर ब्रेट ली बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास सज्ज झाला आहे. 

ब्रेट ली 'अनइंडियन' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये आपल्या नव्या इंनिगची सुरूवात करणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर आता लॉंच झाला आहे. 

एक भारतीय मुलगी आणि विदेशी मुलगा यांच्यावर आधारीत असणार आहे. ब्रेट ली सोबत तनिष्ठा चॅटर्जी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

संपूर्ण सिनेमाला भारतीय टच देण्यात आला आहे. 'ब्रेट ली'ला आपल्या पहिल्या सिनेमाकडून फार आशा आहेत. 

पाहा ट्रेलर-

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.