भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याआधी घडला मजेशीर किस्सा

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बंगळुरु टेस्ट सर्वांसाठी मजेची ठरली होती. इशांत शर्माचा चेहरा या टेस्टमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. मैदानावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथसोबत वाद झाल्यानंतर कोणीही हसाय पासून स्वत:ला रोखू नाही शकलं. 

Updated: Mar 16, 2017, 10:31 AM IST
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याआधी घडला मजेशीर किस्सा title=

रांची : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बंगळुरु टेस्ट सर्वांसाठी मजेची ठरली होती. इशांत शर्माचा चेहरा या टेस्टमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. मैदानावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथसोबत वाद झाल्यानंतर कोणीही हसाय पासून स्वत:ला रोखू नाही शकलं. 

ईशांतने स्लेजिंग दरम्यान असा चेहरा केला की सगळ्यांना हसू सूटलं. विराट कोहली देखील स्वत:ला हसण्यापासून नाही रोखू शकला. त्यानंतर सोशल मीडियावर #IshantGameFace Challenge चर्चेत आला. क्रिकेट कमंटेटर यांच्यामध्ये देखील ईशांत सारखा चेहरा करण्याची सामना सुरु झाला.

ईशांतने २७ व्या ओव्हरमध्ये स्टीव स्मिथला बॉल टाकतांना त्याला अनेकदा बीट केलं पण त्याला आऊट करण्यात अपयशी ठरला. त्यानंतर ईशांतने स्मिथची टिंगल उडवत विचित्र चेहरा केला होता.