कॅप्टन कूलच्या कन्येचं बारसं

महेंद्रसिंग धोनीने आपल्या कन्येचं बारसं केलं आहे. माही आणि त्याची पत्नी साक्षीने त्यांच्या कन्येचं 'जिबा' ठेवलंय. जिबा हा फारसी भाषेतला शब्द असल्याचं सांगण्यात येतंय, जिबाचा अर्थ 'अत्यंत सुंदर' आहे.

Updated: Feb 9, 2015, 08:59 AM IST
कॅप्टन कूलच्या कन्येचं बारसं title=

रांची : महेंद्रसिंग धोनीने आपल्या कन्येचं बारसं केलं आहे. माही आणि त्याची पत्नी साक्षीने त्यांच्या कन्येचं 'जिबा' ठेवलंय. जिबा हा फारसी भाषेतला शब्द असल्याचं सांगण्यात येतंय, जिबाचा अर्थ 'अत्यंत सुंदर' आहे.
 
टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीचं हे पहिलंच अपत्य आहे.
 
महेंद्रसिंग धोनी सध्या ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्डकपच्या तयारीत गुंतला आहे. वर्ल्डकपचं आव्हान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे, मुलीच्या जन्मानंतर अत्यंत आनंद झाल्याची प्रतिक्रिया धोनीने दिली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.